आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला त्यांचे ‘भाग्य’ देणार साथ, ‘अनुभवी’ व्यक्तीचा मात्र घ्यावा लागणार ‘सल्ला’

पोलीसनामा ऑनलाईन टीम
मेष रास –

meshpng
व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. कुटूंबातील नव्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. वस्त्रांचे दान केल्यास पुण्य लाभेल.

वृषभ रास-
Vrishabh
योग्य निर्णयामुळे कामात यश मिळेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे परंतू अनावश्यक खर्च होऊ शकतो.

मिथुन रास –
mithun
मित्रांकडून मार्गदर्शन मिळेल. प्रेमात धोका मिळण्याची शक्यता आहे. करियर संबंधित महत्वपूर्ण निर्णय होतील. गुंतवणूकीसाठी आजचा दिवस लाभकारक ठरेल.

कर्क रास –
karka
गर्व बाळगू नका, नुकसान होऊ शकते. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. तुमचे भाग्य तुमच्यासह आहे. कुटूंबात नाराजी असले, परंतू त्याचा परिणाम कामावर होऊ देऊ नका.

सिंह रास –
sinha
भाग्य साथ देईल, मन लावून काम करा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. दुपारनंतर दिवस चांगला असेल. नोकरीच्या ठिकाणी तणावात्मक वातावरण असेल.

कन्या रास –
kanya
काळानुसार बदलण्याची आवश्यकता आहे. आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. अनेक निर्णय बदलावे लागतील. फर्निचर खरेदीचा योग आहे.

तुळ रास –
tula
परिश्रम घ्याल पण आवश्यक यश मिळणार नाही. नोकरीचा शोध पूर्ण होईल. कर संबंधित कामात अडचणी येतील. आश्वासन पूर्ण करा अन्यथा वाद होईल.

वृश्चिक रास –
vruchik
सकाळपासूनच आरोग्याची काळजी घ्या, दुर्लक्ष करु नका. नोकरीत अधिकाऱ्यांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

मकर रास –
MAKAR
सकाळ पासून मन प्रसन्न राहील आणि अनेक कामे मार्गी लागतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगले उत्पन्न मिळेल. अविवाहितांसाठी विवाहाचा योग आहे.

कुंभ रास –
kumbha
आळस सोडून काम करा. नव्या व्यवसायासाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात नातेवाईक आर्थिक सहाय्य करतील.

धनू रास –
dhanu
धार्मिक कार्यात सहभाग घेण्यात अति उत्साह दाखवल्याने लोक तुम्हाला नावे ठेवतील. क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल. धन प्रप्ती होईल.

मीन रास –
min
वेळात काम पूर्ण करा. विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष लक्ष द्या. जमिनीत खरेदीत केलेली गुंतवणूक फायदेशीर राहिलं. संध्याकाळ कुटूंबासह घालवालं.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

You might also like