आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला आज करावा लागेल ‘कौटूंबिक’ वादाचा सामना, तर ‘या’ राशीवर लक्ष्मीचा आशिर्वाद

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –
meshpng
वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होईल. नोकरी करणाऱ्या अचानक लाभ होईल. व्यवसायासाठी आजचा दिवस उत्तम असेल.

वृषभ रास –
Vrishabh
चांगल्या आत्मविश्वासाने लाभ होईल, मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्या.

मिथुन रास –
mithun
कौटूंबिक वादाने घरातील वातावरण तणावात्मक असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक चणचण भासू शकेल.

कर्क रास –
karka
भावनिक राहू नका, दुखाला सामोरे जावे लागेल. नोकरीत पदोन्नती मिळेल. संपत्तीवरुन वाद होण्याची शक्यता आहे.

सिंह रास –
sinha
व्यापारात लाभ होईल, परंतू नुकसान देखील सोसावे लागू शकते. शब्द जपून वापरा, अन्यथा घरातील वातावरण तणावत्मक असेल.

कन्या रास –
kanya
दूर यात्रेचा योग आहे. मित्राकडून सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्याचा ऑफिसमध्ये वाद होऊ शकतो. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

तुळ रास –
tula
कुटूंबाबरोबर देवदर्शनाला जाण्याचा योग आहे. मुलांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आई वडिलांच्या आदेशाचे पालन करा.

वृश्चिक रास –
vruchik
नोकरीच्या शोधात असाल तर नक्की यश मिळेल. कोणाकडून देखील सहकार्याची अपेक्षा करु नका. उत्पन्नात वाढ होईल.

Advt.

मकर रास –
MAKAR
निळा रंग तुमच्यासाठी लाभदायक आहे. दूर प्रवासाचा योग आहे. आर्थिक चणचण भासेल. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
kumbha
जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. शंकराची उपासनेने तुम्हाला शुभलाभ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना लाभ होईल. व्यवसायात समस्या येतील.

धनु रास –
dhanu
नवे काम मिळेल. संध्याकाळनंतरचा दिवस चांगला असणार आहे. कुटूंबासह वेळ घालवा. मुलांचा जीवनात तणाव असेल. जीवनात बदल होतील.

मीन रास –
min
व्यापारात जोखीम आहे, परंतू व्यापार लाभ मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळ कुटूंबासोबत घालवाल. विवेक बुद्धीने काम करा, फायदा नुकसान त्यावर अवलंबून असेल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –