आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात ‘परदेश’ प्रवासाचा योग, ‘या’ राशीला होणार ‘धनलाभ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –
meshpng
संध्याकाळी अचानक एखादा कार्यक्रम ठरण्याचा योग आहे, आर्थिक समीकरण बिघडण्याची शक्यता आहे. चांगल्या नोकरीचा शोध पूर्ण होईल. नव्या वाहन खरेदीचा योग आहे.

वृषभ रास –
Vrishabh
राजकीय क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात अडचणी येतील. आश्वासने पूर्ण करावी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.

मिथून रास –
mithun
सकाळपासून धनलाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्य केल्यास मन शांती मिळेल. आरोग्याच्या समस्या येण्याची शक्यता आहे.

कर्क रास –
karka
स्त्री वर्गासाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. प्रेम संबंधित मात्र वाद होतील. नोकरी करणाऱ्यांना सहकार्यांची मदत होईल, पदोन्नती होण्याची शक्यता आहे.

सिंह रास –
sinha
भागीदारीत चांगला फायदा होईल. आईची काळजी घ्या, आरोग्याची समस्या उद्भवू शकते. पत्नीला वेळ द्या. अनेक कामे पूर्ण होतील.

कन्या रास –
kanya
जोखमीचे काम टाळा. संकट येण्याची शक्यता आहे परंतू शांत राहा. अविवाहितांसाठी विवाहाचा योग आहे. अचानक एखाद्याला उधार द्यावे लागेल.

तुळ रास –
tula
आपल्या मित्रांबरोबर वाद होतील. आर्थिक लाभासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो. सकाळची वेळ शुभ असणार आहे, कामे पूर्ण होतील. वाद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास –
vruchik
घाई करु नका, कामात यश येणार नाही. वाडवडिलांचा सल्ला घ्या. देवदर्शनाने मन शांत राहील. अनेक अडून राहिलेली कामे पूर्ण होतील.

मकर रास –
MAKAR
ग्रहांची स्थिती योग्य नसल्याने घरात वाद होतील. नव्या खरेदीचा योग आहे. प्रेमावर अत्याधिक खर्च करु नका. वाहन दुर्घटना होऊ शकते, सावध रहा.

कुंभ रास –
kumbha
कोणतेही काम योग्य पद्धतीने पूर्ण होणार नाही, कोणालाही सल्ला देऊ नका. दुसऱ्यांपेक्षा स्वत:ला समजवा. व्यवसायात लाभ मिळेल.

धनु रास –
dhanu
यशाच्या दिशेने प्रवास करत आहेत, लाभ होण्याची शक्यता आहे. आज जीवनात आनंद असेल. मंगलकार्याचा योग आहे. अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे.

मीन रास –
min
सर्वांच्या सम्मतीने काम करा. जमिनी संबंधित प्रकरणात वाद होतील. अडून राहिलेले पैसे मिळण्यास वेळ लागेल. पत्नीमुळे मन अशांत राहिलं. परदेशी दौऱ्याचा योग आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like