आजचे राशीभविष्य : तुमचा स्वभाव तुम्हाला ठरु शकतो घातक, ‘या’ राशीच्या व्यक्तीने सावध रहा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –
मेष रास –

तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल. धनलाभ होईल, नवी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. कौटूंबिक वाद होण्याची शक्यता आहे. व्यापारासाठी आजचा दिवस अत्यंत चांगला असेल.
meshpng
वृषभ रास –
प्रेमा संबंधित जरा जपून पावले टाका. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. पांढरा रंग तुमच्यासाठी फलदायी ठरेल.
Vrishabh

मिथुन रास –
प्रवासाचा योग आहे, अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या व्यापारात लक्ष द्या. कुटूंबाची जबाबदारी स्वीकारा अन्यथा वाद होण्याची शक्यता आहे. कर्ज वसुली साठी आजचा दिवस चांगला आहे.
mithun

कर्क रास –
भावनूक होईन कोणावरही विश्वास करु नका. विचार पू्र्वक गुंतवणूक करा. नोकरीत पदन्नोती होण्याची शक्यता आहे. कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
karka

सिंह रास –
कोणतेही काम करण्यास घाबरु नका. नव्या व्यापारासाठी करार होईल. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला यशस्वी बनवेल. दुपार नंतरचा दिवस चांगला असेल.
sinha

कन्या रास –
दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतील. जखमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जपून वाहन चालवा, काळजी घ्या. देवाची पूजा लाभदायक असेल.
kanya

तूळ रास –
आपल्या अनुभवाचा वापर करा. प्रवासाचा योग आहे. वेळेच्या किंमत ओळखा. व्यापारांसाठी सकाळ अत्यंत लाभकारी ठरेल. संध्याकाळी नुकसान होऊ नये यासाठी सावध रहा.
tula

वृश्चिक रास –
वेळेच्या अभावी कामे अपूर्ण राहू शकतात, त्यामुळे विचार पूर्वक काम करा. लाल रंग आज तुमच्यासाठी अशुभ आहे. आरोग्याची काळजी घ्या. खरेदीचा योग आहे.
vruchik

मकर रास –
स्वभावामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. नव्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील. आर्थिक व्यवहारादरम्यान सावध रहा.
MAKAR

कुंभ रास –
नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहा. चिंता करण्याची गरज नाही. अपेक्षा जास्च खर्च करु नका. कोणाशीही वाद घालू नका. शांत रहा.
kumbha

धनू रास –
मनात आज अत्यंत चलबिचल असेल. चिडचिड होऊ शकते. संयम राखा. कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे.
dhanu

मीन रास –
पैसे कमवण्याच्या प्रयत्नात नुकसान सहन करावे लागेल. व्यापार करण्यापासून दूर रहा. दुपारनंतर आजचा दिवस चांगला असेल.
min

शब्दांकन – वैभव गाटे

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

You might also like