×
Homeताज्या बातम्याMaharashtra : 8 वर्षाच्या मुलाकडून साफ करून घेतले कोरोना रूग्णांचे टॉयलेट, वायरल...

Maharashtra : 8 वर्षाच्या मुलाकडून साफ करून घेतले कोरोना रूग्णांचे टॉयलेट, वायरल झालाव्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बुलढाण्यात एका आठ वर्षाच्या मुलाकडून कोरोना (Corona ) सेंटरचे टॉयलेट साफ करून घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे.
टॉयलेट (Toilet) ची स्वच्छता करतानाचा मुलाचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर त्याच्याकडून काम करून घेणार्‍या पंचायत समितीच्या अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे.

Nagar : भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका, म्हणाले – ‘महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहू, आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको’

 

सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा टॉयलेट (Toilet)  साफ करत आहे. यासाठी एक माणून त्याला मराठीत सूचना सुद्धा करत आहे. मागील तीन दिवसापासून वायरल होत असलेला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या मरोड गावातील आहे. हा व्हिडिओ गावातील जिल्हा परिषदेतच्या शाळेतील आहे, येथे सध्या प्रशासनाने आयसोलेशन सेंटर केले आहे.

50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सध्याच्या स्थितीत येथे कोरोना (Corona) रूग्ण दाखल आहेत. गाव समितीला समजले की, येथे जिल्हाधिकारी पाहणीसाठी येणार आहेत. मात्र कुणीही टॉयलेट (Toilet)  साफ करण्यात तयार नव्हते. तेव्हा पंचायत समितीच्या एका अधिकार्‍याने आठ वर्षाच्या मुलांला धमकावून टॉयलेट साफ करून घेतले.

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे

 

मुलाने सांगितले की, टॉयलेट (Toilet) साफ करण्यासाठी त्याला काठीने मारण्याची धमकी दिली होती. टॉयलेट साफ करण्यासाठी त्याला पन्नास रुपये दिले होते.

लठ्ठपणा टाळायचाय तर जाहिराती पाहू नका

माहितीनुसार, व्हिडिओमध्ये पंचायत समितीचा जो अधिकारी निर्देश देत आहे त्यास निलंबित केले आहे. तर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेला जबाबदारी अधिकार्‍यांवर कारवाईची करण्याची मागणी केली आहे.

READ ALSO THIS :

Nagar : भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका, म्हणाले – ‘महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहू, आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको’

Coronavirus Antibody : शरीरात ‘अँटीबॉडी’ तयार झाल्या म्हणजे याचा अर्थ कोरोना संक्रमण नाही होणार ?, जाणून घ्या

फायजर-मॉडर्नानंतर आता सीरमने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

त्वचा, केसांच्या समस्या सोडवेल ‘विलायची’, जाणून घ्या फायदे

Nana Patole : आगामी निवडणुकासाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा !

तुमच्या केसांच्या प्रकारानुसार बनवा घरगुती ‘हेयर सीरम’, जाणून घ्या

तणाव आणि चिंतेमध्ये जगत असाल, तर दररोजच्या नित्यकर्मामध्ये ‘हे’ 3 व्यायाम सामील करा

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News