Tokyo Olympics 2020 | टोक्यो ऑलंपिकमध्ये पी. व्ही. सिंधुची विजयी घोडदौड

टोक्यो : Tokyo Olympics 2020 | नेमबाजीसह (Shooting) अनेक खेळात भारतीय खेळाडु (Indian player) पिछाडीला पडत असताना भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु (Badminton player P.V Sindhu) हिने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

महिला एकेरीमध्ये तिने आपला दुसरा विजय आज सकाळी मिळविला. तिने हाँगकाँगच्या (Hong Kong) नगन यी चेंगला (Nagan Yi Chen) २१-९ आणि २१ – १६ अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत करुन उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

पी व्ही सिंधु(P.V Sindhu) हिने पहिला सेट २१ -९ अशा फरकाने केवळ १५ मिनिटात जिंकला. त्यानंतरच्या दुसर्‍या सेटमध्ये नगन यी चेंगने (Nagan Yi Chen) चांगलीच झुंज दिली. हा सेट जिंकण्यासाठी सिंधु हिला २१ मिनिटे लढत द्यावी लागली. केवळ ३५ मिनिटांच्या खेळात सिंधु हिने हा सामना आपल्या खिशात घातला.

Web Titel  : Tokyo Olympics 2020 | Indian shuttler PV Sindhu beats Hong Kong’s Ngan Yi Cheung

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and
Twitter for every update

हे देखील वाचा

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक,
2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

Pune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण;
7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया

Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंटचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर ‘मोक्का’; रचला होता ‘बबलु गवळी’च्या खुनाचा कट

Accident News | युपीच्या बाराबंकीत भीषण अपघातात 18 ठार; थांबलेल्या बसला ट्रकने मागून धडक दिल्याने 25 जखमी