‘या’ आहेत IPL मधील यावेळच्या टॉप 10 HOT होस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात आयपीएल सुरु आहे. सर्वच सामने रंजक पद्धतीने पार पडत आहेत. आयपीएल म्हणजे जगातील सर्वात मोठं लीग आहे. या लीगमध्ये देशातील आणि परदेशातील अनेक खेळाडू खेळताना दिसून येत असतात. या लीगमधूनच खेळाडू एकतर हिरो किंवा झिरो बनताना दिसत असतात.

आयपीएल साठी जय्यत तयारी केली जात असते. यावेळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली जाते. मग तो फॅन पार्क असो, सुपर शनिवार-रविवार असो किंवा मग चिअरलिडर्सचा परफॉर्मन्स अस. आयपीएलमध्ये प्रत्येक एका गोष्टीवर ध्यान दिले जाते. अशा सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात त्यामुळे प्रेक्षकांना सामने पाहताना जास्त आनंद घेता येईल, जास्त एन्जॉय करता येईल.

इंडियन टी-20 लीग जगातील सर्वात ग्लॅमरस क्रिकेट टूर्नामेंट्सपैकी एक आहे यात काही शंका नाही. अशातच आज आपण इंडियन टी-20 लीगमधील आतापर्यंतच्या दहा सर्वात हॉट होस्ट कोण कोण आहेत हे जाणून घेणार आहोत. अनेकांना यातील काही नावे माहिती असतील तर काहींनी काही नावे कदाचित माहिती नसतील.

टॉप 10 सबसे हॉट होस्ट –

1. मंदिरा बेदी

View this post on Instagram

#throwback to this #epic weekend that went by..

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

2. शिबानी दांडेकर

3. अर्चना विजया

4. पल्लवी शारदा

5. मयंती लॅन्गर

View this post on Instagram

☀️

A post shared by mayantilangerbinny (@mayantilanger_b) on

6. शोनाली नागरानी

7. लेखा वाशिंगटन

8. करिश्मा कोटक

View this post on Instagram

You are worthy whether you feel it or not 🎱 📷 @cdv717

A post shared by KK (@karishmakotak26) on

9. रोशेल राव

10. ईसा तारा गुहा

View this post on Instagram

Deckchairs at Derby with @greenwaylydia

A post shared by Isa Guha (@isaguha) on

You might also like