‘हॉटनेस’च्या बाबतीत ‘या’ 8 मराठी अभिनेत्री देतात बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसला ‘टक्कर’ ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मराठी इंडस्ट्रीत देखील अशा काही अ‍ॅक्ट्रेस आहेत ज्या हॉट आणि ब्युटीफुल आहेत आणि हॉटनेसच्या बाबतीत त्या बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसलाही टक्कर देतात. जाणून घेऊयात त्या अभिनेत्री कोणत्या आहेत.

1) मानसी नाईक – मानसी नाईकनं आजवर अनेकदा हॉट लुकनं चाहत्यांचं लक्ष वेघून घेतलं आहे. तिलाही वेस्टर्न लुक खूप आवडतो.

2) नेहा जोशी – नेहा जोशी देखील आपल्या हॉट लुकमुळं खूपदा चर्चेत आली आहे आणि तिचा असा अवतार पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

3) नेहा महाजन – सोशल मीडियावर असं खूपदा झालं की, नेहा महाजनच्या हॉटनेसची चर्चा सुरू आहे.

4) श्रुती मराठे – श्रुती मराठे हिनंही अनेकदा बोल्ड लुकमुळं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सौंदर्याच्या बाबतीतही ती अजिबात कमी नाही.

5) पर्णा पेठे – पर्णा पेठेच्या फोटोलाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद असतो.

6) भाग्यश्री मोटे – भाग्यश्रीनं तर अनेकदा तिच्या बोल्ड अवतारामुळं सोशलवर राडा घातला आहे आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

7) स्मिता गोंदकर – स्मिता गोंदकरनं अनेकदा आपल्या बोल्ड अवतार आणि हॉट लुकमुळं सोशलवर आग लावली आहे.

8) सई ताम्हणकर – हॉटनेस आणि ब्युटीच्या बाबतीत सईदेखील अजिबात कमी नाही. तिनंही बोल्ड लुकनं सोशलवर अनेकदा धुमाकूळ घातला आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like