‘या’ आहेत भारतातील 10 सर्वात सुंदर महिला नेता, टॉपच्या नेत्यावर तरुणाई ‘फिदा’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गेल्या काही काळापासून अभिनयात यश मिळाले की, राजकारणात जाण्याचा जणू काही ट्रेंडच सुरु झाला आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात सुंदर १० महिला नेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी अभिनयासोबत राजकारणात आपले नशीब आजमावले.

१०. उर्मिला मातोंडकर –
Urmila
बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री जिने गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

९. प्रियांका गांधी –
Priyanka
राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी सुद्धा सर्वांना माहित आहे. नुकत्याच प्रियांका गांधी राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेल्या आहेत.

८. नगमा –
Nagama
साऊथ मधील सर्वात सुंदर अभिनेत्री नगमा चित्रपटात कमी काम करत आहे कारण ४४ वर्षीय नगमा १५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे.

७. नुसरत जहा –
nusrat-jahan
जमाई ४२० या चित्रपटातील फेमस अभिनेत्री नुसरत जहा सुद्धा राजकारणात आली आहे.

६. ईशा कोप्पीकर –
Isha
४२ वर्षीय इशाने साऊथ सोबत बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. इशाने BJP मध्ये प्रवेश केला आहे.

५. अर्शी खान –
Arshi
बिग बॉस – ११ मधून फेमस झालेली अर्शी खानने अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम केले आहे. या वर्षी अर्शी खानने काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला आहे.

४. मिमी चक्रवर्ती –
mimi
२९ वर्षीय मिमी चक्रवर्ती काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहे. राजकारणात येण्याआधी मिमी ने बंगाली चित्रपटांमध्ये काम करून खूप नाव कमावले आहे.

३. नवनीत कौर –
Navaneet-Kaur
नवनीत कौर राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. राजकारणात येण्याआधी नवनीत कौर यांनी २० पेक्षा जास्त दाक्षिणात्य चित्रपटांमधून काम केले आहे.

२. सपना चौधरी –
Sapana-Choudry
लोकप्रिय अभिनेत्री आणि डांसर सपना ने सुद्धा राजकारणात आपली उडी घेतली आहे सपना चौधरीने BJP मध्ये प्रवेश केला आहे.

१. शिल्पा शिंदे –
shilpa
बिग बॉस ११ ची विजेती आणि ‘भाबीजीं घर पर हे’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेली शिल्पा शिंदे यांच्यावर लाखो तरुण फिदा आहेत. शिल्पा ने राजकारणात आपले पाऊल ठेवत काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like