Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Atmanirbhar Bharat Yojana च्या अंतर्गत देशातील सरकारी बँका Kisan Credit card जारी करत आहेत. जर तुम्ही PM kisan चे मेंबर असाल तर तुम्ही Kisan Credit Card साठी अप्लाय करू शकता. परंतु हे मिळवण्यासाठी 30 जूनपर्यंत PM Kisan membership चा अर्ज करणे आवश्यक आहे. या Card वर शेतीशी संबंधीत कामासाठी स्वस्त Loan मिळते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

KCC द्वारे शेतकर्‍यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Loan) दिले जाते. कर्जावर व्याज 9 टक्के आहे, परंतु सरकार केसीसीवर 2% सबसिडी देते. यामुळे कर्जाचे व्याज 7 टक्के होते. वेळेपूर्वी हे कर्ज फेडले तर त्यांना व्याजावर 3 टक्केपर्यंत सूट मिळते. म्हणजे एकुण व्याज 4 टक्केच होते.

Loan Par Penalty
मात्र जर Loan repayment ड्यू डेटपर्यंत झाले नाही तर त्यानंतर केल्यास जास्त व्याज भरावे लागते. Loan repayment ची शेवटची तारीख 31 मार्च असते. परंतु कोविडमुळे ती वाढून 30 जून 2021 केली आहे.

असे व्हा मेंबर
पीएम किसानचा मेंबर होण्यासाठी राज्य सरकारद्वारे नियुक्त नोडल अधिकार्‍याद्वारे अर्ज करू शकता. तसेच कॉमन सर्व्हिस सेटर्सद्वारे सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. तसचे पीएम किसान पोर्टलद्वारे सुद्धा या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो.

येथे करा अर्ज
1. PM Kisan ची वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा
2. Farmers Corner नावाचे ऑपशन दिसेल
3. त्यामध्ये खाली New Farmer Registration ऑपशन दिसेल
4. New Farmer Registration ऑपशनवर क्लिक करा
5. नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये Aadhaar number आणि Captcha भरा
6. Aadhaar नंबर भरून काही व्यक्तिगत माहिती भरावी लागेल.
7. नावावर नोंद असलेल्या जमीनीची माहिती द्या
8. आता फॉर्म सबमिट करा.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : top15 kisan credit card how to become member in pradhan mantri kisan samman nidhi yojana how to apply for kcc know every detail here

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API, पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर