• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Thursday, May 19, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    ERSS Police New Helpline Number | आता लवकरच 100 नाही तर 112 नंबरवर पोलिसांची मदत…

    क्राईम स्टोरी

    Pune Crime | वखार महामंडळाचा विश्वासघात ! एकाचवेळी कायम आणि कंत्राटी कर्मचारी म्हणून…

    ताज्या बातम्या

    Ajit Pawar On OBC Political Reservation In Maharashtra | ‘ओबीसींच्या राजकीय…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • बँकांच्या नावाने येणारे बनावट कॉल आणि मॅसेजवर RBI ने व्यक्त केली चिंता, सांगितल्या ‘या’ सेफ्टी टिप्स, जाणून घ्या

बँकांच्या नावाने येणारे बनावट कॉल आणि मॅसेजवर RBI ने व्यक्त केली चिंता, सांगितल्या ‘या’ सेफ्टी टिप्स, जाणून घ्या

महत्वाच्या बातम्याआर्थिक
On Feb 24, 2021
cyber attack 27 servers pimpri municipal smart city project loss rs 5 crore
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : सध्या रोजच बँकांच्या नावाने बनावाट कॉल किंवा मॅसेजद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. सायबर गुन्हेगार बँकेच्या नावाने कॉल किंवा मॅसेज करून बँक खात्याशी संबंधीत गोपनीय माहिती मागतात आणि फसवणूक करतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नुकतेच अशाप्रकारच्या फसवणुकीबाबत इशारा जारी केला होता. नोटीसनुसार, बँका किंवा संस्थांच्या टोल फ्री नंबरच्या समान मोबाइल नंबरवरून फसवणूक केली जात आहे. आरबीआयने सांगितले की, फ्रॉड करणारे वित्तसंस्थांच्या टोल फ्री नंबरसारखे मोबाइल नंबर ठेवतात आणि संस्थेच्या नावाने ट्रूकॉलरसारख्या अ‍ॅपवर नंबर सेव्ह करतात.

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एक इशारा जारी केला आहे. आरबीआयने आपल्या ट्विटर हँडलद्वारे सांगितले आहे की, ग्राहकांनी आपला पिन, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधी कोणतीही माहिती शेयर करू नये. केंद्रीय बँकेने म्हटले की, जर एखाद्या ग्राहकाचे कार्ड चोरी झाले किंवा हरवले तर ताबडतोब ते ब्लॉक करावे. याशिवाय ग्राहकाने कोणत्याही प्रकारचे केवायसी डिटेल्सशी संबंधीत माहिती मागितल्यास अलर्ट राहावे. अशी कोणतीही माहिती शेयर करू नये.

मागील काही दिवसापूर्वी आरबीआयने बँकेच्या नावाने येणार्‍या फ्रॉड फोन कॉलबाबत इशारा जारी केला होता. केंद्रीय बँकेने म्हटले होते की, समजा की बँकेतून येणार्‍या फोन कॉलचा क्रमांक 1600-123-1234 आहे. तेव्हा हे सायबर गुन्हेगार 600-123-1234 प्रमाणेच यासाठी नंबर घेतात आणि तो ट्रूकॉलर किंवा अन्य सेवा देणार्‍या अ‍ॅपवर बँकेचा टोल फ्री क्रमांक म्हणून रजिस्टर्ड करतात. यातून लोकांना समजत नाही की, हा कॉल बँक/वित्तसंस्थेकडून आहे किंवा एखाद्या फ्रॉड करणारा फोन करत आहे.

आरबीआयने म्हटले की, हे समजणे आवश्यक आहे की, कोणतीही वित्तसंस्था किंवा त्यांचे प्रतिनिधी ईमेल, एसएमएस किंवा व्हॉट्सअप संदेश पाठवत नाहीत किंवा व्यक्तिगत माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी विचारण्यासाठी फोनवर कॉल करत नाहीत. अशाप्रकारचे ईमेल, एसएमएस, व्हॅट्सअप मॅसेज किंवा फोन कॉलला उत्तर देऊ नका. ग्राहकांनी कधीही कार्डाच्या पडताळणीसाठी एसएमएसच्या माध्यमातून मिळालेल्या लिंकवर क्लिक करू नये. ग्राहकांनी नेहमी आपल्या अधिकृत वेबसाइटवरून संपर्क डिटेलपर्यंत पोहचले पाहिजे आणि समस्येच्या वेळी त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी सुरक्षित साधनांचा वापर केला पाहिजे.

Account HoldersbankBanking fraudbanking payment fraudBusinesscyber crimefake bank callsfake bank message
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

गर्दी टाळण्यासाठी CM ठाकरे यांचा मोठा निर्णय, मंत्रालयातील कार्यालयीन वेळा 2 शिफ्टमध्ये करणार

Next Post

शिवसेनेचा BJP ला थेट इशारा, म्हणाले – ‘पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत’




मनोरंजन

मनोरंजन

Mouni Roy Bold Look | मौनी रॉयच्या बोल्ड लूकवर नेटकरी झाले…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Rupali Thombre Patil on Ketki Chitale | केतकी चितळेंच्या…

Shaikh Sikandar May 14, 2022
ताज्या बातम्या

Bollywood Actress Above 40 But Not Married | चांगल्या…

Balavant Suryawanshi May 15, 2022
मनोरंजन

Aatpadi Nights | ‘आटपाडी नाईट्स’ फेम दिग्दर्शक…

Shaikh Sikandar May 13, 2022
मनोरंजन

Deepika Padukone Hot Photos | दीपिका पादुकोनची फिटनेस पाहून…

Shaikh Sikandar May 17, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Gyanvapi Masjid Surve | ज्ञानवापी मशीद सर्व्हे प्रकरणात 2…

मनोरंजन

Disha Patani Workout Video | दिशा पतानीनं शेअर केला जीम…

महत्वाच्या बातम्या

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) | वर्षभरात बँक…

क्राईम स्टोरी

Nashik Crime | धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाची धारदार…

Latest Updates..

EPFO | एक मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या तुमच्या पीएफ खात्यात (PF…

May 19, 2022

ERSS Police New Helpline Number | आता लवकरच 100 नाही तर 112…

May 19, 2022

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान योजनेचा…

May 19, 2022

Pune Crime | वखार महामंडळाचा विश्वासघात ! एकाचवेळी कायम आणि…

May 19, 2022

Ajit Pawar On OBC Political Reservation In Maharashtra |…

May 19, 2022

Maharashtra Govt Decision To Stop Widow Practice | विधवा…

May 19, 2022

Abbott India | 275 रुपयांचा डिव्हिडंट देत आहे…

May 19, 2022

Pune Crime | हडपसरमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा…

May 19, 2022

TTML Share Price | 12 रुपयांवरून वाढून 125 रुपयांच्या पुढे…

May 19, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

EPFO | एक मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) किती आहे…

nagesh123 May 19, 2022

This Week

Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्र सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी…

May 18, 2022

Mouth Ulcers Causes And Treatment | तोंडात सारखे फोड येतात का?, मग…

May 17, 2022

EPFO | एक मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या तुमच्या पीएफ खात्यात (PF Account)…

May 19, 2022

TTML Share Price | 12 रुपयांवरून वाढून 125 रुपयांच्या पुढे गेला टाटा…

May 19, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Esha Gupta Bedroom Photo | अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची होतीये सर्वत्र चर्चा, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…

May 18, 2022
ताज्या बातम्या

Pulses Benefits | डाळी-कडधान्यं खाण्याने वाढते वय 10 वर्षांनी, अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा

May 18, 2022
ताज्या बातम्या

Arthritis Causes And Prevention | ‘या’ गोष्टींमुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात, तुम्ही ‘या’…

May 18, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.