एका ‘टेक’ मध्ये ‘बिग बी’ यांनी द‍िला होता ‘१४’ मिनटाचा ‘सीन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मेगास्टार अमिताभ बच्चन असेच म्हणले जात नाही. यामागे अनेक खास कारणे आहेत. चित्रपट ‘चेहरे’ यामध्ये बिग बी यांनी १४ मिनिटाचा मोठा सीन फक्त एका टेकमध्ये पुर्ण केला होता. या सीनमुळे चित्रपटातील सगळ्या टिमला हैराण केले. चित्रपटाचे निर्माते आनंद पंडितने यासाठी आपला मित्र अमिताभ यांचे कौतुक केले.

आनंद पंडितने एका वक्तव्यात म्हटले की, माझे असे म्हणणे आहे की, मी एका अशा चित्रपटाचा सदस्य बनून खूप खुश आहे. हे एक ऐतिहासिक दृश्य आहे. १४ मिनिटाचा मोठा टेक करणे खूप अवघड आहे. यासाठी वेगळ्या प्रकारच्या समर्पणाची आवश्यकता आहे आणि अमिताभ बच्चनने खूपच कौशल्याने केले. सेटवर खूपच शांतता होती. हा टेक पुर्ण झाल्यानंतर सगळ्यांच्या टाळ्यांचा गडगडाट झाला. ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत.

नुकतेच अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आली होती. ती केवळ बिग बी ची नात असल्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले होते. बिग बी यांच्या अभिनयाची तुलना कोणीच करु शकत नाही. त्यांचे लाखो चाहते त्यांच्या चित्रपटाची वाट पाहत असतात. त्यांचे प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतात. आजही त्यांचे चित्रपट जुने असो किंवा नवीन ते पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.