‘तिनं’ एक प्लेट कबाबसाठी मोजले चक्‍क 2 लाख रूपये !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या महिलेबरोबर यरुशलेममध्ये फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने या ठिकाणी एक प्लेट शवरमासाठी थेट 2 लाख 7 हजार रुपये दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने या खाद्यपदार्थाचे बिल हे कार्डद्वारे केले होते.

महिला ने खरीदा एक प्लेट कबाब, क्रेडिट कार्ड से काट लिए 2 लाख रुपये

लॉरा जिफ नावाच्या या महिलेने सोशल मीडियावरून आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. तिने सोशल मीडियावर लिहिले कि, मला मदत हवी आहे.

महिला ने खरीदा एक प्लेट कबाब, क्रेडिट कार्ड से काट लिए 2 लाख रुपये

ओल्ड सिटी शवरमा नावाच्या रेस्टोरंटचा पत्ता मला कुणी सांगेल का, या ठिकाणी मला एक खाद्यपदार्थ हे 2 लाख रुपयांना पडल्याचे तिने मेसेजमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर तिने सांगितले कि, रेस्टोरंट मालकाने तिला रिफंड देण्याचे देखील आश्वासन दिले होते. 12 ऑगस्ट पर्यंत पैसे देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र 2 सप्टेंबर पर्यंत तिला कोणतीही मदत मिळालेली नाही.

महिला ने खरीदा एक प्लेट कबाब, क्रेडिट कार्ड से काट लिए 2 लाख रुपये

दरम्यान, याआधी देखील अशाप्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी खूप महत्वाची सूचना म्हणजे कोणत्याही ठिकाणी कार्ड वापरताना मोठी सावधानता बाळगणे हीच आहे.

महिला ने खरीदा एक प्लेट कबाब, क्रेडिट कार्ड से काट लिए 2 लाख रुपये

आरोग्यविषयक वृत्त –