तिनं बीचवर फिरताना घातली अगदी धाग्याएवढीच बिकीनी, पोलिसांनी केलं अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक महिला टुरिस्ट बीचवर फिरत असताना तीने केवळ एका धाग्यासारखी दिसणारी बिकीनी घातली होती. सोशल मीडियावर तिचे फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसले. यानंतर मात्र पोलिसांनी त्या महिलेला अटक केली.

धागे के बराबर बिकिनी पहन घूम रही थी टूरिस्ट, पुलिस ने किया अरेस्ट

स्थानिक लोकांनी या टुरिस्ट महिलेचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. लिन जू तिंग असं या 26 वर्षीय महिलेचं नाव आहे. लिन तायवानची रहिवाशी आहे.

लिन आपल्या बॉयफ्रेंडसोबत पिलीपीन्सला फिरायला आली होती. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर सांगितले की, जोपर्यंत ती 3400 रुपये दंड भरत नाही तोपर्यंत तिला सोडलं जाणार नाही.

एका रिपोर्टनुसार, लिन बिकीनी घालून दोन वेळा पुका बीचवर गेली होती. अद्याप हे समोर आलेलं नाही की, कोणत्या कायदर्याअंतर्गत तिच्या कारवाई झाली आहे.

धागे के बराबर बिकिनी पहन घूम रही थी टूरिस्ट, पुलिस ने किया अरेस्ट

स्थानिक पोलीस प्रमुख जेस बेलॉन म्हणाले, “महिलेच्या कपड्यांमुळे बुधवारी आणि गुरुवारी मोठ्या संख्येत स्थानिक लोकांनी आणि इतर पर्यटकांनी फोटो काढले. तिचे कपडे केवळ धाग्याप्रमाणे होते. आमच्या कंझरव्हेटीव्ह संस्कृतीत हे अमान्य आहे.”

Visit : Policenama.com