पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १५ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या बुधवारी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केल्या आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक संभाजी शिवाजी जाधव : नियंत्रण कक्ष ते सायबर गुन्हे शाखा, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर रामदास चौरे : नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा, सहायक पोलिस निरीक्षक सारंग शिवाजी चव्हाण : तत्कालीन सह पोलीस आयुक्त यांचे वाचक ते म्हाळुंगे पोलीस चौकी, सहायक पोलिस निरीक्षक संजय आंनदा निकुंभ : सांगवी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय पोपट गुलींग : सांगवी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, सहायक पोलिस निरीक्षक अंबरीष संजय देशमुख : नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट चार, सहायक पोलिस निरीक्षक नकुल न्यामणे : नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश धामणे : चाकण पोलीस ठाणे ते सांगवी पोलीस ठाणे, सहायक पोलिस निरीक्षक विजय गरुड : सायबर शाखा ते नियंत्रण कक्ष, पोलीस उपनिरीक्षक संगिता गोडे : भोसरी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे : चाकण पोलीस ठाणे ते निगडी पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक फारुख सोलापुरे : सांगवी वाहतूक ते चिखली पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे : देहूरोड पोलीस ठाणे ते पिंपरी पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक प्राची तोडकर : नियंत्रण कक्ष ते रावेत पोलीस चौकी.