जिल्हयातील १३ पोलिस ठाण्यांचे ‘कारभारी’ बदलले, ८ PI, ११ API आणि १४ PSI च्या बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील १३ पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले असून जिल्हयातील एकूण ३३ पोलिस अधिकार्‍यांच्या प्रशासकीय आणि विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांनी दिले आहेत. बदली झालेल्यांमध्ये ८ पोलिस निरीक्षक, ११ सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि १४ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

विनंतीवरून बदली करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली करण्यात आली आहे ते पुढील प्रमाणे.
पोलिस निरीक्षक सुनिल पांडूरंग गायकवाड (नियंत्रण कक्ष ते कर्जत पो.स्टे.), पोलिस निरीक्षक राजेंद्र धर्मा चव्हाण (कर्जत ते शनि शिंगणापूर पो.स्टे.), पोलिस निरीक्षक सुभाष दादा भोये (नियंत्रण कक्ष ते साई मंदिर सुरक्षा, शिर्डी), पोलिस निरीक्षक गोकुळ रूस्तमराव औताडे (सायबर पो.स्टे. ते शिर्डी पो.स्टे.), पोलिस निरीक्षक मुकूंद काशिनाथ देशमुख (अकोले ते राहुरी पो.स्टे.), पोलिस निरीक्षक हनुमंतराव झुंबरराव गाडे (राहुरी ते अकोले पो.स्टे.), पोलिस निरीक्षक अनिल बबनराव कटके (शिर्डी ते वाचक पो.अ. कार्यालय), पोलिस निरीक्षक प्रभाकर भाऊराव पाटील (नियंत्रण कक्ष ते सायबर पो.स्टे., अतिरिक्‍त कामकाज दहशतवाद विरोधी पथक, नगर), सहाय्यक निरीक्षक शंकरसिंग चुनिलाल राजपुत (भिंगार कॅम्प ते नगर तालुका पो.स्टे.), सहाय्यक निरीक्षक प्रविण भिला पाटील (लोणी ते भिंगार कॅम्प पो.स्टे.), सहाय्यक निरीक्षक जनार्दन भिकन सोनवणे (नियंत्रण कक्ष ते सोनई पो.स्टे.), सहाय्यक प्रकाश अधिकराव पाटील (तोफखाना ते लोणी पो.स्टे.), सहाय्यक निरीक्षक नितीन सुदाम पाटील (दहशतवाद विरोधी पथक, नगर ते राजुर पो.स्टे), सहाय्यक निरीक्षक समाधान सुरेश पाटील (नियंत्रण कक्ष ते श्रीरामपूर शहर पो.स्टे.) सहाय्यक निरीक्षक सचिन अशोक बागुल (नियंत्रण कक्ष ते राहुरी पो.स्टे.), सहाय्यक निरीक्षक दिपक गोविंद गंधाले (नियंत्रण कक्ष ते शिर्डी पो.स्टे.), सहाय्यक निरीक्षक नितीन दगडु पाटील (नियंत्रण कक्ष ते संगमनेर शहर पो.स्टे.), सहाय्यक निरीक्षक किरण विठ्ठल सुरसे (राजुर पो.स्टे. ते कोतवाली पो.स्टे.), पोलिस उपनिरीक्षक भैय्यासाहेबर अशोक देशमुख (लोणी ते भिंगार कॅम्प पो.स्टे.), उपनिरीक्षक राजेश प्रल्हाद घोळवे (नियंत्रण कक्ष ते बीडीडीएस, शिर्डी), उपनिरीक्षक विश्‍वनाथ सदाशिव निमसे (नियंत्रण कक्ष ते अर्ज शाखा, अधीक्षक कार्यालय), उपनिरीक्षक चंद्रकांत पांडुरंग कोसे (नियंत्रण कक्ष ते सुपा पो.स्टे.), उपनिरीक्षक गिरीश रमेश सोनवणे (नियंत्रण कक्ष ते कोतवाली पो.स्टे.), उपनिरीक्षक पंकज नामदेव शिंदे (नियंत्रण कक्ष ते तोफखाना पो.स्टे.), उपनिरीक्षक नाना भागचंद्र सुर्यवंशी (नियंत्रण कक्ष ते लोणी पो.स्टे.), महिला उपनिरीक्षक संगिता विलास गिरी (नियंत्रण कक्ष ते लोणी पो.स्टे.), उपनिरीक्षक कृष्णा भागिनाथ घायवट (नियंत्रण कक्ष ते तोफखाना पो.स्टे.), उपनिरीक्षक लक्ष्मण तुकाराम भोसले (नियंत्रण कक्ष ते तोफखाना पो.स्टे.), उपनिरीक्षक दिपक दिनकर ढोमणे (नियंत्रण कक्ष ते अकोले पो.स्टे.), उपनिरीक्षक माधव पुंडलीक केदार (संगमनेर तालुका पो.स्टे. ते संगमनेर शहर पो.स्टे.), उपनिरीक्षक सुनिल हरिभाऊ सुर्यवंशी (नियंत्रण कक्ष ते वाचक, अप्पर पोलीस अधीक्षक, भाग कार्यालय, नगर) आणि महिला उपनिरीक्षक पुनम अशोक श्रीवास्तव (नियंत्रण कक्ष ते कोतवाली पोलिस स्टेशन).

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय