पश्‍चिम महाराष्ट्रातील 5 जिल्हयातील 38 पीएसआयच्या (PSI) बदल्या

0
32
पोलीस
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी तब्बल 38 पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्हयाआंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश दि. 18 रोजी काढण्यात आले.

बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

शिवकुमार नागनाथ जाधव (सोलापूर ग्रामीण ते सातारा), अनिल रामहरी कदम (सोलापूर ग्रामीण ते सातारा), शंकर बसवंत पाटील (सोलापूर ग्रामीण ते सातारा), राजेंद्र चंद्रकांत कदम (सोलापूर ग्रामीण ते सातारा), संजय हेमंत मोतेकर (सोलापूर ग्रामीण ते सातारा), अजित वसंत भोसले (सांगली ते कोल्हापूर), नंदकुमार हणुमंत सोनवलकर (सांगली ते कोल्हापूर), सचिन नकुल वसमळे (सांगली ते कोल्हापूर), योगेश श्रीरंग पाटील (सांगली ते कोल्हापूर), प्रियंका महादेव सराटे (सांगली ते कोल्हापूर), सुजाता शिवाजी पाटील (सांगली ते कोल्हापूर), प्रमोद भास्कर कदम (सातारा ते कोल्हापूर), नसीमखान हमिदखान फरास (सातारा ते कोल्हापूर), विजय शामराव चव्हाण (सातारा ते कोल्हापूर), मैनुद्दीन अकबर खान (सातारा ते सोलापूर ग्रामीण), प्रकाश नामदेव इंगळे (सातारा ते सोलापूर ग्रामीण), योगेश अधिकराव शेलार (सातारा ते पुणे ग्रामीण), दिनेश जयसिंग कुंभार (सातारा ते सोलापूर ग्रामीण), सुनिल खंडेराव पवार (सातारा ते कोल्हापूर), अनिल विष्णू चौधरी (सातारा ते कोल्हापूर), रविंद्र लक्ष्मण शिंदे (सातारा ते कोल्हापूर), विलास गोविंद कुबडे (सातारा ते कोल्हापूर), पोपट शंकर कदम (सातारा ते कोल्हापूर), किरण रामेश्‍वर घोंगडे (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), छबु भागचंद बेरड (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), ज्योती रघुनाथ चव्हाण (कोल्हापूर ते सातारा), ज्योस्ना शंकरराव भांबिष्टे (कोल्हापूर ते सातारा), भरत तुकाराम पाटील (कोल्हापूर ते सातारा), दिलीप विष्णू ढेरे (कोल्हापूर ते सांगली), समीक्षा प्रकाश पाटील (कोल्हापूर ते सातारा), महादेव वसंत जठार (कोल्हापूर ते सांगली), अजित आनंदा पाटील (कोल्हापूर ते सांगली), रोहिदास धर्मु पवार (कोल्हापूर ते सांगली), उदय बाळासो दळवी (कोल्हापूर ते सातारा), गणेश घनश्याम माने (कोल्हापूर ते सांगली), अक्षयकुमार अनिल ठिकणे (कोल्हापूर ते सांगली), राजू लक्ष्मण डांगे-परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक (कोल्हापूर ते सातारा) आणि प्रविण सर्जेराव जाधव – परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक (कोल्हापूर ते सातारा).