राज्यातील 40 सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) / उप अधीक्षकांच्या (DySp) बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (बुधवार) पोलिस दलातील ४० सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या पोलिस अधिकाèयांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.

ऐश्वर्या शर्मा – आयपीएस (उपविभागीय अधिकारी, अकलूज उप विभाग, सोलापूर ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, दौंड उपविभाग, पुणे ग्रामीण), सचिन बारी (उपविभागीय अधिकारी, दौंड उपविभाग, पुणे ग्रामीण ते उप अधीक्षक, डीजी ऑफीस, मुंबई), सोनाली तुकाराम कदम (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, अलिबाग, रायगड), दिवाकर प्रभाकर पेडगांवकर (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते अप्पर अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, गुन्हे, पुणे), हेमंत मधुसुदन सावंत (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते उप अधीक्षक, वाचक, विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र), सुनिल सुखदेवराव बोंडे (उप अधीक्षक (मुख्यालय) भंडारा ते उप अधीक्षक, दशहतवाद विरोधी पथक, नागपूर), संजय गणपत सुर्वे (उप अधीक्षक, डीजी ऑफीस ते उप अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), उदयकुमार बळीराम राजेशिर्के (उप अधीक्षक, जिल्हा जात पडताळणी समिती, अमरावती ते उप अधीक्षक, टी.आर.टी.आय, अमरावती), नितीन नारायण कटेकर (उपविभागीय अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा, सांगली ते उपविभागीय अधिकारी, कणकवली, qसधुदुर्ग), प्रभाकर महिपतीqिशदे (उप अधीक्षक, टी.आर.टी.आय., सातारा ते उपविभागीय अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग), मुंजा माधवराव मुळे (उपविभागीय अधिकारी, qजतूर, परभणी ते उप अधीक्षक (मुख्यालय) परभणी), श्रवण दाथ एस. – आयपीएस (परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक ते उपविभागीय अधिकारी, qजतूर, परभणी), संजय आकाराम पाटील (उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अकोला ते अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन विभाग, अमरावती), संजय दिनकर पाटील (अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन विभाग, अमरावती ते उपविभागीय अधिकारी, कारंजा उपविभाग, वाशिम), वसंत नारायण qपगळे (उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ ते उप अधीक्षक, अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर), अंकुश दादासाहेब इंगळे ( उप अधीक्षक (मुख्यालय) सांगली ते उपविभागीय अधिकारी, विटा उपविभाग, सांगली – अमरqसग बी.qनबाळकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर), रमेश भगवंतराव तायवडे (उपविभागीय अधिकारी, मूल उपविभाग, चंद्रपूर ते उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण), अनुज मिqलद तरे – आयपीएस (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक ते उपविभागीय अधिकारी, मूल उपविभाग, चंद्रपूर), उत्तम दामोदर कडलग (उपविभागीय अधिकारी, चाळीसगांव, जळगांव ते उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जळगांव), रमेश विठ्ठल सोनुने (उपविभागीय अधिकारी, कारंजा, वाशिम ते उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ), अनिल गंगाधर वडनेर (उपविभागीय अधिकारी, दहीवडी, सातारा ते उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा), राजेंद्र ज्योतिबा साळुंके (उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा ते उपविभागीय अधिकारी, दहीवडी उपविभाग, सातारा), संजय बाबाराव जोगदंड (उपविभागीय अधिकारी, सावनेर उपविभाग, नागपूर ग्रामीण ते उप अधीक्षक (मुख्यालय) नागपूर ग्रामीण), कैलाश निवृत्तीराव गावडे (उप अधीक्षक (मुख्यालय) नागपूर ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, चाळीसगांव उपविभाग, जळगांव), संजय गुलाबराव देशमुख (उपविभागीय अधिकारी, मुक्ताईनगर उपविभाग, जळगांव ते उप अधीक्षक (मुख्यालय) जळगांव), आसाराम धोंडीबा जहारवाल (उपविभागीय अधिकारी, माहूर उपविभाग, नांदेड ते उप अधीक्षक (मुख्यालय) नांदेड), भिमाशंकर माणिकराव हिरमुखे (उप विभागीय अधिकारी, उदगीर उपविभाग, लातूर ते उप अधीक्षक (मुख्यालय) लातूर), मधुकर विठ्ठल जवळकर (उप अधीक्षक (मुख्यालय) लातूर ते उप विभागीय अधिकारी, उदगीर, लातूर), सुधाकर मदनलाल रेड्डी (उपविभागीय अधिकारी, qहगोली शहर उपविभाग, qहगोली ते उप अधीक्षक (मुख्यालय) qहगोली), निवास सिताराम साळोखे (उप अधीक्षक (मुख्यालय) qसधुदुर्ग ते उपविभागीय अधिकारी, लांजा, रत्नागिरी, बाजीराव बंडू पाटील यांच्या सेवानिवृत्तीनंतर), सुरेश वळू जाधव (उप अधीक्षक (मुख्यालय) नाशिक ते उपविभागीय अधिकारी, मुक्ताईनगर, जळगांव), विलास महादेव जाधव ( उप अधीक्षक, जालना रेल्वे उपविभाग, जालना ते उपविभागीय अधिकारी, माहूर, नांदेड), रामेश्वर राजेंद्र वैंजणे (उप अधीक्षक (मुख्यालय) बीड ते उपविभागीय अधिकारी, qहगोली शहर उपविभाग, qहगोली), संजय आनंद ताठे (उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड ते पोलिस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर), अशोक गणपत संरभळकर (सहाय्यक आयुक्त, नागपूर शहर ते उपविभागीय अधिकारी, सावनेर उपविभाग, नागपूर ग्रामीण), नीरज बाजीराव राजगुरू (उपविभागीय अधिकारी, कणकवली, qसधुदुर्ग ते उपविभागीय अधिकारी, अकलूज, सोलापूर ग्रामीण), अनिल वामन माने (उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, पाढरकवडा, ते उपविभागीय अधिकारी, शिरपूर उपविभाग, धुळे), श्रीमती सुरेखा बाबुराव कपिले (उप अधीक्षक, टी.आर.टी.आय, नागपूर ते सहाय्यक पोलिस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई), श्रीमती पद्मावती शिवाजी कदम (उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला ते उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, कोल्हापूर) आणि संजय शिवदास शुक्ला (उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, पाढरकवडा ते उप अधीक्षक, पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला).

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like