ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ४० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या. पोलीस निरीक्षकाच्या नावासमोर कंसात कोठून कोठे बदली झाली ते ठिकाण

अशोक हरिभाऊ पवार (भिवंडी शहर ते भिवंडी नियंत्रण कक्ष), प्रदिप विजय भानुशाली ( कापूरबावडी ते गुन्हे शाखा), विजय धोंडीबा भिसे (भोईवाडा ते नियंत्रण कक्ष ठाणे), गजानन लक्ष्मण काब्दूले (मानपाडा ते विशेष शाखा), बाळासाहेब आसाराम कदम (खडकपाडा ते नियंत्रण कक्ष उल्हासनगर), काशीनाथ गणपत चव्हाण (अंबरनाथ ते शहर वाहतुक शाखा), सुनील दिगंबर घुगे (चितळसर ते अंबरनाथ), विजयकुमार काकासाहेब देशमुख (कोनगाव ते ठाणेनगर), विलास वसंत शेंडे (वर्तक नगर ते भिवंडी), विजय चिंतामण डोळस (मध्यवर्ती ते निजामपुरा), संजय बाळकृष्ण सावंत (टिळकनगर ते विशेष शाखा), सादिक अब्दुलकादर बागवान (भोईवाडा ते शीळडायघर), दिनेश मनोहर कटके (भिवंडी शहर ते शहर वाहतुक शाखा), विजय घनशाम पालंगे (हिल्ललाईन ते विशेष शाखा), सुरेश पुंडलिक आहेर (उल्हासनगर ते ठाणे नगर), कल्याण एकनाथ कर्पे (कापूरबावडी ते भोईवाडा) दत्तू देवराम पालवे (उल्हासनगर ते विशेष शाखा), नासिर अहमद कमालपाशा कुलकर्णी (कासारवडवली ते उल्हासनगर), सुभाष दत्तात्रय कोकाटे (शिवाजीनगर ते भिवंडी शहर), श्रीकांत रेवणसिद्ध धरणे (महात्मा फुले चौक ते चितळसर), सुनील काशीनाथ जाधव ( बदलापुर पुर्व ते शहर वाहतुक शाखा) सुलभा महादेव पाटील (श्रीनगर ते विशेष शाखा), संजय साहेबराव साबळे (ठाणे नगर ते कोनगाव), रमेश लोटन जाधव ( खडकपाडा ते वर्तकनगर), बाळासाहेब सखाराम तांबे (वर्तकनगर ते मानपाडा), माणिकराव ज्ञानदेव जाधव ( चितळसर(प्रति कोपरी) ते निजामपुरा), संजय़ पंडीत पाटील (शीळडायघर ते कापुरबावडी), लक्ष्मण लाडोबा तांबे ( बाजारपेठ ते चितळसर), संजय बाजीराम बेंडे (नारपोली ते हिल्ललाईन), सुरेश दिनकर जाधव (नारपोली ते आर्थिक गुन्हे शाखा), अविनाश एकनाथ काळदाते ( मध्यवर्ती ते कासारवडवली), दत्तात्रय शंकर ढोले (कासारवडवली ते शहर वाहतुक शाखा), किशोर चंद्रकांत पासलकर (मुंब्रा ते विशेष शाखा ), मंगेश वसंत सावंत (शीळडायघर ते ठाणेनगर), सुरेशकुमार नानासाहेब राऊत (मानपाडा ते भोईवाडा), रमेश ईश्वर यादव (निजामपुरा ते शहर वाहतुक शाखा), राजेंद्र भुजंगराव कदम (विठ्ठलवाडी ते आर्थिक गुन्हे शाखा), सिताराम नथ्थू वाघ (वागळे इस्टेट ते मध्यवर्ती), रविकांत दिगंबर मालेकर (ठाणेनगर ते शीळडायघर)

Loading...
You might also like