राज्यातील 43 पोलिस उप अधीक्षक /सहाय्यक आयुक्‍तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (बुधवारी) राज्यातील तब्बल 43 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या बदल्या बाबतचे आदेश आज काढण्यात आले आहे.

बदली झालेल्या पोलिस उप अधीक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्‍तांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

प्रविण सुरेश पाटील (बोईसर उपविभाग, पालघर ते खड उपविभागक, रत्नागिरी), जयंत नामदेव बजबळे (विरार उपविभाग, पालघर ते दहशतवादी विरोधी पथक), डॉ. शीतल जानवे (चिपळून उपविभाग, रत्नागिरी ते राज्य गुप्‍तवार्ता विभाग), राजेंद्र शंकर रायसिंग (फैजपूर उपविभाग, जळगांव ते सिल्‍लोड उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण), केशव शामराव पातोंड (पाचोरा ते पोलिस उप अधीक्षक-मुख्यालय, जळगांव), नजीर अब्दुल रेहमान शेख (चाळीसगांव, जळगांव ते औरंगाबाद ग्रामीण उपविभाग), सुरज पांडुरंग गुरव (करवीर, कोल्हापूर ते चिपळून, रत्नागिरी), प्रेरणा जीवन कट्टे (सातारा ग्रामीण, सातारा ते करवीर, कोल्हापूर), अनिकेत गंगाधर भारती (जत, सांगली ते लोणावळा, पुणे ग्रामीण), अनिल तुकाराम पवार (मिरज, सांगली ते ठाणे शहर), दिलीप गणपतराव जगदाळे (मंगळवेढा, सोलापूर ग्रामीण ते जत, सांगली), सुहास संपतराव गरूड (हवेली, पुणे ग्रामीण ते सातारा ग्रामीण, सातारा), संजय गंगाराम पुज्जलवार (उमरखेड, यवतमाळ ते कामठी, नागपूर ग्रामीण), अशोक राघाकृष्ण आम्ले (औरंगाबाद ग्रामीण ते केज उपविभाग, बीड), सुधाकर मदनराव रेड्डी-येरमे ( गंगाखेड, परभणी ते हिंगोली उपविभाग, हिंगोली), रेणुका विशाल बागडे (सेलू, परभणी ते विरार, पालघर), बलराज शिवराम लांजिले (चाकूर उपविभाग, लातूर ते गंगाखेड, परभणी), गणेश राजाराम किंद्रे (औसा उपविभाग, लातूर ते दहशतवाद विरोधी पथक), ईश्‍वर मोहन कातकडे (कामठी, नागपूर ग्रामीण ते पाचोरा, जळगांव), अनिल नारायण सकपाळ (एसीपी-1, मुंबई शहर ते एसीपी, ठाणे शहर), दत्‍तात्रय आनंदराव पाटील (पोलिस उप अधीक्षक, टी.आर.टी.आय., गडचिरोली, ते मंगळवेढा, सोलापूर ग्रामीण), अविनाश सावंत (पोलिस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती ते एसीपी, मुंबई शहर), श्रीकांत औदुंबर डिसले (केज उपविभाग, बीड ते माजलगांव, बीड), विशाल वसंत नेहुल (सिल्‍लोड उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण ते अष्टी उपविभाग, बीड), अंकुश दादासाहेब इंगळे (पोलिस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वर्धा ते मुख्यालय-सांगली), धुळा ज्ञानेश्‍वर टेळे (एसीपी, मंत्रालय सुरक्षा, मुंबई शहर ते एसीपी, ठाणे शहर), पंकज नवनाथ शिरसाठ (एसीपी, मुंबई शहर ते एसीपी, ठाणे शहर), विनायक सुखदेव नरळे (एसीपी, वाहतूक, मुंबई शहर ते एसीपी, ठाणे शहर), नरेंद्र पिंगळे (पोलिस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे ते फैजपूर उपविभाग, जळगांव), सुशिलकुमार काशिनाथ नायक (चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर ते वणी उपविभाग, यवतमाळ), मंदार नाई (आष्टी उपविभाग, बीड ते किनवट उपविभाग, नांदेड), विजय लगारे (वणी, यवतमाळ ते चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर), सई भोरे-पाटील (प्रशिक्षणाधीन ते हवेली उपविभाग, पुणे ग्रामीण), आयपीएस संदीप गिल (परभणी उपविभाग, परभणी ते मिरज उपविभाग, सांगली), शशिकिरण काशिद (रायगड ते माणगांव उपविभाग, रायगड), डॉ. अश्‍विनी सयाजीराव पाटील (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते वसई उपविभाग, पालघर), ज्ञानेश्‍वर दशरथ शिवथरे (लोणावळा उपविभाग, पुणे ग्रामीण ते जव्हार उपविभाग, पालघर), प्रशांत स्वामी (करमाळा, सोलापूर ग्रामीण ते सिरोंचा उपविभाग, गडचिरोली), विकास तोटावार (वसई, पालघर ते पोलिस उप अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, ठाणे), विश्‍वेश्‍वर नांदेडकर (खेड उपविभाग, रत्नागिरी ते एसीपी, पुणे शहर), राकेश जाधव (सिरोंचा उपविभाग, गडचिरोली ते राज्य गुप्‍तवार्ता विभाग), विश्‍वास दामू वळवी (आर्थिक गुन्हे शाखा, पालघर ते बोईसर उपविभाग, पालघर) आणि विशाल हिरे (मूल उपविभाग, चंद्रपूर ते करमाळा उपविभाग, सोलापूर).