home page top 1

पुणे शहरातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज (सोमवार) रात्री पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी काढले आहेत.

बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे ते खालील प्रमाणे :
ज्योस्ना विलास रासम (पदोन्नतीवर हजर ते सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग)

सुनिल देवराव देशमुख (सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग ते सहायक पोलीस आयुक्त अभियान, पुणे शहर)

दिपक भिकोबा हुंबरे (सहायक पोलीस आयुक्त अभियान ते सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा (प्रशासन))

रविंद्र माणिकराज रसाळ (सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा (प्रशासन) ते सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग)

वैशाली विठ्ठल शिंदे (बदलीवर हजर ते वाहतुक शाखा)

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like