पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ७५ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक आणि ५० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या कऱण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी काढण्यात आले. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या नावासमोर कोठून कोठे बदली झाली ते कंसात

पोलीस निरीक्षक

भानुदास जाधव (वपोनि तळेगाव दाभाडे ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२), सुधाकर काटे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे), अमरनाथ रामचंद्र वाघमोडे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी ते पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा), राजेंद्र पांडूरंग कुंटे (वपोनि भोसरी एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष संलग्न), भीमराव एन. शिंगाडे (पोलीस निरीक्षक विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी अतिरिक्त कार्यभार), विवेक व्ही. मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली ते पोलीस निरीक्षक सायबर सेल), श्रीराम बळीराम पोळ (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली अतिरिक्त पदभार), शंकर वामनराव अवताडे (पोलीस निरीक्षक गुन्हे चिखली ते पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड), सतिश पवार (पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी), आर.पी. चौधर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी ते पोलीस नियंत्रण कक्ष संलग्न), उमेश औदुंबर तावसकर (पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा ते वाहतुक नियंत्रण कक्ष), सतिश विठ्ठलराव नादुरकर (पोलीस निरीक्षक गुन्हे भोसरी एमआयडीसी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार)

सहायक पोलीस निरीक्षक

निलेश जगन्नाथ जगदाळे ( चिखली ते हिंजवडी), संतोष बळीराम पाटील (वाकड ते तळेगाव दाभाडे), गणेश बाळकृष्ण खारगे (भोसरी ते सांगवी), साधना शंकरराव पाटील (तळेगाव एमआयडीसी ते आळंदी), सपना अतुल देवतळे (हिंजवडी ते भोसरी), अभिजीत मधुकर जाधव (चिंचवड ते वाकड), चंद्रकांत विनायक जाधव (चिंचवड ते चाकण), रोहिणी तुकाराम शेवाळे (चिंचवड ते चिखली), शाहिद सय्यद पठाण (देहूरोड ते चिंचवड), नारायण ज्ञानोबा सस्ते (वाकड ते वाहतुक शाखा), रामदास झुंबर मुंढे (पिंपरी ते वाहतुक शाखा), अर्जून गुरुदाल पवार (देहूरोड ते चाकण), उद्धव रायसिंग खाडे (चाकण ते पिंपरी)

पोलीस उपनिरीक्षक 

योगेश गजानन रामेकर (हिंजवडी ते देहुरोड), कविता नागेश रुपनर (हिंजवडी ते भोसरी एमआयडीसी), संगिता जिजाभाऊ गोडे (हिंजवडी ते निगडी), अरविंद भिमराव हिंगोले (हिंजवडी ते दिघी), विवेक सुरेश वल्टे (हिंजवडी ते भोसरी एमआयडीसी), अशोक लक्ष्मण गवारी (हिंजवडी ते पिंपरी), मोहन लालप्पा जाधव (वाकड ते भोसरी), संभाजी गोपाळ पाटील (सांगवी ते चिंचवड), श्रीकांत अंकुश पाटील (सांगवी ते भोसरी एमआयडीसी), शिवाजी टोकाजी टोके (दिघी ते चिंचवड), ज्ञानोबा नामदेव निकम (पिंपरी ते हिंजवडी), वर्षाराणी विश्वंभर घाटे (चिंचवड ते हिंजवडी), भरत विठ्ठलराव चापाईतकर (चिखली ते वाकड), ज्ञानेश्वर बाळासाहेब बाजगिरे (तळेगाव दाभाडे ते वाकड), रमेश महादेव केंगार (तळेगाव दाभाडे ते सांगवी), वैभव हणमंत सोनावणे ( तेळेगाव दाभाडे पिंपरी), मधुसुदन रामकृष्ण घुगे (चिखली ते हिंजवडी), योगेश भास्कर शिंदे (चिखली ते आळंदी), संदिप अशोक बागुल (चिखली ते चाकण), सीता वामन वाघमारे (निगडी ते दिघी), रघूनाथ मंगळू भोये (निगडी ते आळंदी), प्रमोद रामकृष्ण कोठारे (भोसरी ते देहुरोड), आबुबकर म्हमुलाल लांडगे (देहूरोड ते सांगवी), जालिंदर आबाजी जाधव (देहूरोड ते चिंचवड), ईश्वर धुराजी जगदाळे (एमआयडीसी भोसरी ते देहुरोड), रावसाहेब बंडु बांबळे (एमआयडीसी भोसरी ते तळेगाव दाभाडे), रुपाली निवास पाटोळे-नारायण पाटील (एमआयडीसी भोसरी ते हिंजवडी), शरद निवृत्ती आहेर (एमआयडीसी भोसरी ते तळेगाव दाभाडे), प्राची गोरख तोडकर (एमआयडीसी भोसरी ते देहूरोड), उत्कर्षा प्रमोद देशमुख (पिंपरी ते हिंजवडी), हेमंतकुमार बाबुलाल कोकणी (एमआयडीसी भोसरी ते हिंजवडी), अमित बाळासाहेब शेटे (वाकड ते तळेगाव एमआयडीसी), फारुख युकुब सय्यद सोलापूर (दिघी ते तळेगाव एमआयडीसी), सचिन कोमलसिंग राऊळ (दिघी ते तळेगाव एमआयडीसी), सुधीर योगिराज पाटील ( भोसरी ते सांगवी), सचिन सुर्यवंशी (सांगवी ते अपर पोलीस आयुक्त यांचे वाचक), विक्रम चंद्रकांत पासलकर (चाकण ते पिंपरी), संजय ढोंडीराम निलपात्रेवार (चाकण ते चिखली), महेंद्र कारभारी आहेर (हिंजवडी ते चिखली), रविंद्र कानु घिगे (दिघी ते चिंचवड), कमलाकर किसन भोसले (तळेगाव दाभाडे ते चिंचवड), सुरेखा गणपत सागर (आळंदी ते पिंपरी), मधुमती तुकाराम शिंदे (चाकण ते पिंपरी), अनिकेत शिवाजी हिवरकर (तळेगाव दाभाडे ते वाकड), संभाजी यशवंत होळकर (निगडी ते हिंजवडी), नम्रता आत्माराम डावरे (पिंपरी ते भोसरी एमआयडीसी), दत्तु लक्ष्मण शिंदे (आळंदी ते चिखली), विजय दिपक जगदाळे (चाकण ते देहुरोड), गिरिष नामदेव चामले (नियंत्रण कक्ष ते हिंजवडी)