पुणे : पोलिस उपनिरिक्षकांच्या (PSI) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने पोलीस आयुक्त , पुणे शहर आस्थापनेवर कार्यरत असलेले खाली नमुद पोलीस उप निरीक्षक यांची त्यांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे आयुक्तालयांतर्गत बदली करण्यात येत आहे. पोलीस उप निरीक्षक यांचे नाव सध्याची नेमणूक, नवीन नेमणूक –

संदिप आदिनाथ पांडूळे (फरासखाना पो. स्टे  – विशेष शाखा),
प्रेम रामचंद्र वाघमारे (खडक पो.स्टे. – विशेष शाखा),
राजेंद्र जगन्नाथ होनराव (स्वारगेट पो. स्टे. – विशेष शाखा),
मोहन सिताराम कालगुडे (वारजे माळवाडी पो. स्टे. – वाहतूक शाखा),
प्रविण प्रकाश भोपळे (वारजे माळवाडी पो. स्टे. –  वाहतूक शाखा),
नितीन हनुमंत शिंदे (उत्तमनगर पो. स्टे.  – विशेष शाखा),
शिवदास अर्जुन गायकवाड (सिंहगड रोड पो. स्टे. – विशेष शाखा),
हेमंत अशोकडोले (अलंकार पो. स्टे. – गुन्हे शाखा),
प्रतापसिंह माणिकराव शेळके (वानवडी पाे. स्टे.  – गुन्हे शाखा),
केतकीशंकर चव्हाण (समर्थ पो. स्टे. –  माकेटयार्ड पो. स्टे.),
शितल शशिकांत सुतार (सहकारनगर पो. स्टे. – फरासखाना पो. स्टे.),
समाधान जनार्दन कदम (स्वारगेट पो. स्टे. –  विश्रामबाग पो. स्टे.),
शक्तीसिंग मानसिंगराव (भारती विद्यापीठ पो. स्टे. – विश्रामबाग पो. स्टे.),
शोभा मोहन क्षिरसागर (सिंहगड रोड पो. स्टे. – हडपसर पो. स्टे.),
तुकाराम मधुकर फड (चतु : श्रृंगी पो. स्टे.- खडक पो. स्टे.),
राजेंद्र प्रभाकर कांबळे (येरवडा पो. स्टे. –  खडक पो. स्टे.),
विठ्ठल लक्ष्मण झांजणे (विमानतळ पो. स्टे. – डेक्कन पो. स्टे.),
सुरेखा लक्ष्मण कलगुटगी (कोथरुड पो. स्टे. –  नियंत्रण कक्ष नियंत्रण कक्ष),
संतोष घोडीराम दराडे (चतुःश्रुगी पो. स्टे. – विशेष शाखा),
अरिफा तलत मुजावर (समर्थ पो. स्टे. – वानवडी पो. स्टे.),
दिपक जनार्दन जाधव (शिवाजीनगर पो. स्टे. – भारती विद्यापीठ पो. स्टे.),
अभियनी रघुनाथ पाटील (सहकारनगर पो. स्टे. –  चतुःश्रुगी पो. स्टे.),
सुथराव शंकर लाड (भारती विद्यापीठ पो. स्टे. – शिवाजीनगर पो. स्टे.),
रुदासदाम नाईक (भारती विद्यापीठ पो. स्टे.  – डेक्कन पो. स्टे.),
अजमलखान इसेखान पठाण (बंडगार्डन पो. स्टे. – विश्रामबाग पो. स्टे.),
प्रविण शिवहार स्वामी (बंडगार्डन पो. स्टे. – विमानतळ पो. स्टे.),
प्रियांका सोपानराव गायकवाड (बंडगार्डन पो. स्टे. – दत्तवाडी पो. स्टे.),
शोभा मोहन क्षिरसागर (सिंहगड रोड पो. स्टे. – कोंढवा पो. स्टे.),
भुषण रमेश कोते (येरवडा पो. स्टे.- भारती विद्यापीठ पो. स्टे.),
दिनेश विद्याधर गुर्जर (वानवडी पो. स्टे. – येरवडा पो. स्टे.),
विवेक शिवाजी पाडवी (कोंढवा पो. स्टे. – समर्थ पो. स्टे.)

खालील परिवीक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकाना ते मूळ पुणे जिल्ह्याचे असल्याने नावासमोर दर्शवलेल्या ठिकाणी संलग्न करण्यात आले आहे.
चंद्रकात हनुमंत कामठे (कोथरुड पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
दिपक भाऊसाहेब खेडकर (सिंहगड रोड पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
सोपान अगतराव नरळे (विश्रांतवाडी पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
प्रमोद काळुराम हंबीर , (फरासखाना पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
राहुल गणपत खंडाळे (खडक पो. स्टे. – गुन्हे शाखा),
चैत्राली बाळासाहेब गघाट (बंडगार्डन पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
शिवाजी दशरथच बुनगे (सहकारनगर पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
प्रताप बाळासाहेब साळवे (अलंकार पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
प्रल्हाद रंगराव डोंगळे (लष्कर  पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
अक्षय दिगंबर सोनवणे (लष्कर पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
अंकुश आण्णा डोंबाळे (विश्रांतवाडी पो. स्टे. – गुन्हे शाखा),
सचिन शंकर गाडेकर (हडपसर पो. स्टे. – गुन्हे शाखा),
नितीन तानाजी जाधव सिंहगड रोड पो. स्टे. – गुन्हे शाखा),
किसन शंकर राठोड (शिवाजीनगर पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
विशाल आप्पासाहेब म्हेत्रे (भारती विद्यापीठ पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
बापू साहेबराव खेगरे (सहकारनगर पो. स्टे. –  गुन्हे शाखा),
अविनाश सोपान लोहोटे (स्वारगेट पो. स्टे. –  गुन्हे शाखा)

आरोग्यविषयक वृत्त –

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like