राज्यातील ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने आज (सोमवार दि २५ मार्च) काढले आहेत.
आचारसंहितेच्या काळात देखिल या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये एस. एम. लोखंडे (विक्री कर सहआयुक्त), डी. एम. मुगळीकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान शिर्डी), अभय यावलकर (संचालक, महसूल आणि वनविभागाचे आपत्ती व्यवस्थापन) व आर. डी. देशमुख (व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन बायो फार्मा काॅर्पोरेशन मुंबई) या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like