मुंबई पोलीस आयुक्तालयातील १४ पोलीस उपायुक्तांच्या (DCP) अंतर्गत बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई पोलीस आयुक्तालयातील १४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

बदली करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्ताच्या नावासमोर त्यांची कोठून कोठे बदली झाली याचे ठिकाण पुढीलप्रमाणे

अंकित गोयल (पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ ठाणे ते पोलीस उपायुक्त, परिमंडळ १०)

डॉ. मोहन दहिकर (दहशतवादविरोधी पथक ते पोलीस उपायुक्त परिमंडल ११)

डी. एस. स्वामी (विशेष शाखा १ ठाणे ते पोलीस उपायुक्त परिमंडळ १२)

सी. के. मीणा (राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८ ते पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस नायगाव)

प्रणय अशोक (राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४ नागपूर ते पोलीस उपायुक्त अभियान)

नंदकिशोर ठाकूर (एम. पी. ए. नाशिक ते पोलीस उपायुत् आर्थिक गुन्हे शाखा )

श्रीकांत परोपकारी (एसीबी औऱंगाबाद ते पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा (विशेष कृती दल))

रंजन शर्मा (गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर ते पोलीस उपायुक्त वाहतुक (मुख्यालय व पुर्व उपनगरे)

सोमनाथ घार्गे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ ते सशस्त्र पोलीस मरोळ)

संग्रामसिंह निशाणदार (पोलीस उपायुक्त परिमंडळ ११ ते पोलीस उपायुक्त परिमंडल १ )

राजीव जैन (पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा (विशेष कृती दल) ते पोलीस उपायुक्त परिमंडळ २)

नियती ठाकर (पोलीस उपायुक्त सशस्त्र नायगाव ते पोलीस उपायुक्त परिमंडळ ५)

मंजूनाथ सिंगे (पोलीस उपायुक्त अभियान ते पोलीस उपायुक्त परिमंडळ ८)

शहाजी उमप (पोलीस उपायुक्त वाहतुक (मुख्यालय व पुर्व उपनगरे) ते पोलीस उपायुक्त गुन्हे (प्रकटीकरण)

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !