राज्यातील ३ अतिवरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील तीन अतिवरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने सोमवारी सायंकाळी काढले.

महसूल व वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणुन नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक निधी पांडे यांची पाचव्या वित्त महामंडळाच्या सदस्य सचिव तर जळगाव चे जिल्हाधिकारी के. डी. निंबाळकर यांची महसूल व वन विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

तृतीयपंथ्याकडून (देवदासी) २५ हजारांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
जात पडताळणी समिती रद्द करणार नाही : मुख्यमंत्री
पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे निवेदन सादर
मोदींच्या अडचणी वाढण्याची शक्यता ; गोध्राप्रकरणी जुलैमध्ये पुन्हा सुनावणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us