राज्यातील ५२ वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या (DCP, Addl. SP, Dysp) बदल्या, बढत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (सोवामरी) राज्य पोलिस दलातील तब्बल 52 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्‍त दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. काही जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तर काही जणांना बढती देवुन त्यांची बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात त्यांचे नियुक्‍तीचे ठिकाण पुढील प्रमाणे –
विश्‍व पी. पानसरे (अप्पर अधीक्षक, परभणी ते पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे), डॉ. संदीप पखाले (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते अप्पर अधीक्षक, बुलढाणा), श्रीमती मनिषा बी. डुबुले (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानविज दौंड, पुणे ते अप्पर अधीक्षक, सांगली), दत्‍ता राठोड (अप्पर अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर ते अप्पर अधीक्षक, नांदेड), सोमनाथ घार्गे (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र मरोळ, मुंबई ते पोलिस उपायुक्‍त, बृहन्मुंबई), मोहन एम. दहिकर (पोलिस अधीक्षक, गुप्‍तवार्ता कक्ष, एटीएस, मुंबई ते पोलिस उपायुक्‍त, बृहन्मुंबई), प्रदिप एम. चव्हाण (उपायुक्‍त, मुख्यालय, अमरावती शहर ते पोलीस उपायुक्‍त, पश्‍चिम रेल्वे, मुंबई), श्रीकांत एम. परोपकारी (अ‍ॅन्टी करप्शन, औरंगाबाद ते पोलिस उपायुक्‍त, बृहन्मुंबई), राजकुमार अंगद शिंदे (पोलीस अधीक्षक, फोर्स वन, अर्बन काऊन्टर प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस उपायुक्‍त, ठाणे शहर), संदीप ए. अटोळे (अप्पर अधीक्षक, गोंदिया ते प्राचार्य, नानविज दौंड, पुणे), विजय एम. खरात (पोलिस अधीक्षक, राज्य पोलीस नियंत्रण कक्ष आणि सहाय्यक विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य मुंबई ते पोलिस उपायुक्‍त, नाशिक शहर), श्रीमती मिना एच. मकवाना (पोलीस अधीक्षक, राज्यपाल सुरक्षा, एसपी.यु., राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई ते पोलिस उपायुक्‍त मुख्यालय, औरंगाबाद), श्रीकृष्ण कोकाटे (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक 4, नागपूर), डी.एस. स्वामी (पोलिस उपायुक्‍त, विशेष शाखा, ठाणे शहर ते पोलिस उपायुक्‍त, मुंबई), ज्योती क्षीरसागर (पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी, पुणे ते प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र तासगांव, सांगली), डॉ. तुषार दोषी (उपायुक्‍त, नवी मुंबई ते प्राचार्य, मरोळ, मुंबई), रोहिदास पवार (अप्पर अधीक्षक, अहमदनगर, प्राचार्य, नानविज दौंड, पुणे), संजय लाटकर (एसपी, अ‍ॅन्टी करप्शन, नांदेड ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), शशिकांत डी. बोराटे (अप्पर अधीक्षक, सांगली ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), श्रीमती स्वाती रामराव भोर (अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद ते अप्पर अधीक्षक, अंबाजोगाई, बीड), अजित अंबादास बोर्‍हाडे (अप्पर अधीक्षक, अंबेजोगाई, बीड ते उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई), निलेश ए. अष्टेकर (प्राचार्य, नानविज दौंड ते अधीक्षक, पुणे विभाग, सीआयडी, पुणे), श्रीमती रश्मी जे. नांदेडकर (अप्पर अधीक्षक, भंडारा ते एसपी, अ‍ॅन्टी करप्शन, नागपूर), संदीप आर. डोईफोडे (अप्पर अधीक्षक, बुलढाणा ते अधीक्षक, फोर्स वन, मुंबई), अमरसिंग जाधव (अप्पर अधीक्षक, यवतमाळ ते अप्पर अधीक्षक, फोर्स वन, मुंबई), डॉ. विनयजकुमार एम. राठोड (उपायुक्‍त, झोन 12, मुंबई ते एसपी, एटीएस, मुंबई), डॉ. दिगंबर पी. प्रधान (उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई ते अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे), संदीप बी. पालवे (उपायुक्‍त, मुख्यालय-2, ठाणे शहर ते अप्पर अधीक्षक, उस्मानाबाद), संजय ए. बारकुंड (प्राचार्य, तासगांव, सांगली ते पोलिस अधीक्षक, मुख्यमंत्री सुरक्षा, एसपीयु, मुंबई), भारत एस. तांगडे (समादेशक, एसआरपीएफ गट क्र. 3, जालना ते उपायुक्‍त, सुरक्षा, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई), कविता नेरकर-पवार (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर ते अप्पर अधीक्षक, लोहमार्ग, पुणे), तुषार पी. पाटील (अप्पर अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ते अप्पर अधीक्षक, सिंधूदुर्ग), पुरूषोत्‍तम एन. कराड (उपायुक्‍त, पश्‍चिम रेल्वे, मुंबई ते उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई), श्रीमती कल्पना सुनिल बारावकर (एसपी, पुणे विभाग, सीआयडी, पुणे ते अधीक्षक (प्रशासन), एसपीयु, मुंबई), श्रीमती रूपाली खैरमोडे (अंबुरे) (अधीक्षक, महामार्ग पोलिस, ठाणे ते अधीक्षक, राज्यपाल सुरक्षा, एसपीयु, मुंबई), नम्रता जी. पाटील (उपायुक्‍त, पिंपरी-चिंचवड ते उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, सागरी परिक्षेत्र, मुंबई), श्रीमती माधुरी केदार (कांगणे) (उपायुक्‍त, मुख्यालय, नाशिक शहर ते अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, नाशिक), नंदकुमार टी. ठाकूर (अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते उपायुक्‍त, बृहन्मुंबई), डॉ. दिपाली आर. घाटे (उपायुक्‍त, औरंगाबाद ते अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, औरंगाबाद), श्रीमती पौर्णिमा के. गायकवाड (समादेशक, एसआरपीएफ, नवी मुंबई ते पोलिस उपायुक्‍त, झोन-3, पुणे शहर), स्मिता अभिषेक पाटील (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते उपायुक्‍त, झोन-1, पिंपरी-चिंचवड), शिवराज बापूसाहेब पाटील (अधीक्षक, एसपीयु, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई ते सहाय्यक विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्य संपादक, दक्षता/धोरण, मुंबई), महेश डी. चिमटे (समादेशक, एसआरपीएफ, अमरावती ते मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई), श्रीमती स्मार्तना एस. पाटील (उपायुक्‍त, पिंपरी-चिंचवड ते उपायुक्‍त, विशेष शाखा, ठाणे शहर), बजरंग आनंदराव बनसोडे (सहाय्यक पोलिस आयुक्‍त, मुंबई शहर ते अप्पर पोलिस महासंचालक यांचे स्टाफ ऑफिसर (विशेषकृती), मुंबई-पदोन्‍नतीने), अनिकेत गंगाधर भारती (पोलिस उपाधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक ते अप्पर अधीक्षक, भंडारा – पदोन्‍नतीने), रमेश नागनाथ चोपडे (सहाय्यक पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर ते उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, नाशिक-पदोन्‍नतीने), निलेश हणुमंत मोरे (एसीपी, पुणे शहर ते अप्पर अधीक्षक, वर्धा – पदोन्‍नतीने), जयश्री ज्ञानदेव देसाई (उपाधीक्षक, टीआरटीआय, सातारा ते अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक – पदोन्‍नतीने), श्रीमती रजिया बालेखान म्हैसाळे (श्रीमती राजलक्ष्मी सतिश शिवणकर) (उपाधीक्षक, मुख्यालय, सातारा ते अधीक्षक, सीआयडी, गुन्हे, नागपूर – पदोन्‍नतीने), चंद्रकांत खांडवी (उपविभागीय अधिकारी, सोलापूर ग्रामीण ते अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक – पदोन्‍नतीने) आणि श्रीमती दिपाली प्रमोद काळे (कांबळे) (सहाय्यक आयुक्‍त, सोलापूर शहर ते अप्पर अधीक्षक, अहमदनगर – पदोन्‍नतीने).

टीप – अप्पर अधीक्षक (फोर्स वन, मुंबई) किरणकुमार चव्हाण आणि पोलिस उपायुक्‍त (मुंबई) मनोज पाटील यांची या आदेशान्वये बदली करण्यात आली आहे मात्र त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

 

You might also like