home page top 1

पोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक निरीक्षक (API) व उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या आज सायंकाळी करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी आस्थापना मंडळाची बैठकीत झालेल्या निर्णयाचा आदेश काढला आहे. नगर, नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा परिक्षेत्रात समावेश आहे.

प्रशासकीय बदली झालेले पोलिस निरीक्षक पुढीलप्रमाणे : शहाजी नरसुडे अहमदनगर येथून नाशिक ग्रामीण, किसन नजन जळगाव येथून नंदुरबार, सुभाष भोये नंदुरबार येथून अहमदनगर, काशिनाथ पवार नंदुरबार येथून जळगाव, प्रभाकर पाटील नाशिक ग्रामीण येथून अहमदनगर.

प्रशासकीय बदली झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक पुढीलप्रमाणे :-
शरद गोर्डे अहमदनगर येथून नाशिक ग्रामीण, सचिन जाधव अहमदनगर येथून जळगाव, दिगंबर पाटील धुळे येथून नाशिक ग्रामीण, मनजितसिंग चव्हाण जळगाव येथून नाशिक ग्रामीण, सारिका कोडापे जळगाव येथून धुळे, सुजित ठाकरे जळगाव येथून अहमदनगर, राजू रसेडे जळगाव येथून नाशिक ग्रामीण, केलसिंग पावरा जळगाव येथून नाशिक ग्रामीण, समाधान पाटील जळगाव येथून अहमदनगर, संदीप पाटील जळगाव येथून नंदुरबार, सचिन बागुल जळगाव येथून अहमदनगर, सागर शिंपी जळगाव येथून नाशिक ग्रामीण, सारिका खैरनार जळगाव येथेच एक वर्षासाठी स्थगित, दत्तात्रय पवार जळगाव येथून नाशिक ग्रामीण, हेमंत कडुकार जळगाव येथून नाशिक ग्रामीण, नितीन पाटील नाशिक ग्रामीण येथून अहमदनगर, संदीप बोरसे नाशिक ग्रामीण येथून जळगाव, सचिन साळुंखे नाशिक ग्रामीण येथून धुळे, जनार्दन सोनवणे नाशिक ग्रामीण येथून अहमदनगर, सुहास राऊत नाशिक ग्रामीण येथून जळगाव, तृष्णा गोपनारायण नाशिक ग्रामीण येथेच एक वर्षासाठीच स्थगित, रावसाहेब किर्तीकर, राहुल फुला, प्रवीण साळुंखे हे तिघे नाशिक ग्रामीण येथून जळगाव, हेमंत बेंडाळे नाशिक ग्रामीण येथून धुळे.

Loading...
You might also like