सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइ – सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सहीने बुधवारी (दि.12) सकाळी काढण्यात आले आहेत.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली झाली

पोलीस निरीक्षक सुहास जगताप – ( सोलापूर तालुका पोलीस ठाणे ते सांगोला पोलीस ठाणे)
पोलिस निरीक्षक भगवान बबनराव निंबाळकर – (सांगोला पोलीस ठाणे ते नियंत्रणकक्ष)
पोलीस निरीक्षक अरुण फुगे – (आर्थिक गुन्हे शाखा ते सोलापूर तालुका पोलीस ठाणे (तात्पुरता पदभार))
पोलीस निरीक्षक राजेश गवळी – (नियंत्रणकक्ष ते अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे