पुणे पोलीस आयुक्तालयातील ७६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या नंतर आज (शुक्रवार) पुणे पोलीस आयुक्तालयातील ७६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदली बाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी शुक्रवारी रात्री जारी केले आहेत.

अंतर्गत बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात त्यांच्या नेमणुकीचे ठिकाण पुढील प्रमाणे.

किशोर नावंदे (वपोनी फरासखाना पोलीस स्टेशन), संभाजी शिर्के (फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हे), विजय शिंदे (गुन्हे खडक पोलीस स्टेशन), हेमंत भट (वपोनी डेक्कन पोलीस स्टेशन), कल्पना जाधव (वपोनी अलंकार पोलीस स्टेशन), संतोष बर्गे (गुन्हे अलंकार पोलीस स्टेशन), रेखा साळुंखे (वपोनि वारजे माळवाडी), अनघा देशपांडे (वपोनि उत्तमनगर पोलीस स्टेशन), आप्पासाहेब वाघमळे (वपोनि शिवाजीनगर पोलीस स्टेशन),सुनिल झावरे (पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन), मदन बहाद्दरपुरे (वपोनि कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन), विवेक मुगळीकर (वपोनि लष्कर पोलीस स्टेशन), दिगंबर शिंदे (पोलीस निरीक्षक गुन्हे लष्कर पोलीस स्टेशन), अरुण वायकर (पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन), सुरेंद्र बेंद्रे (गुन्हे समर्थ पोलीस स्टेशन), विष्णू पवार (वपोनि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन)

[amazon_link asins=’B01LZ7W296′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4841ba4-7bb1-11e8-8397-5bd58066cad8′]

विष्णू ताम्हणे (गुन्हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन), अजित लकडे (वपोनि बिबवेवाडी पोलीस स्टेशन), राजेंद्र जाधव (गुन्हे बिबवेवाडी पोलीस स्टेशन), रामचंद्र गायकवाड (वपोनी दत्तवाडी पोलीस स्टेशन), विजया कारंडे (महिला सहायक कक्ष, गुन्हे शाखा), राजेंद्र देशमुख (वाहतूक शाखा), अजय चांदखेडे (वाहतूक शाखा), राजेंद्र विभांडिक (वाहतूक शाखा), अनिल पाटील (वाहतूक शाखा), नितीन जाधव (वाहतूक शाखा), कमलाकर ताकवले (वाहतूक शाखा), बाजीराम मोळे (विशेष शाखा), भागवत मिसाळ (विशेष शाखा), बाळासाहेब कोपनर (विशेष शाखा), सिमा साठे (विशेष शाखा FRO), संजय कुरुंदकर (विशेष शाखा), संजय पवार (नियंत्रण कक्ष), सुरेश चिंचोडकर (नियंत्रण कक्ष), सुरेश मिरघे ( वाचक, अपोआ, उत्तर प्रा. विभाग), सत्यवान पाटील (नियंत्रण कक्ष, दक्षिण प्रादेशिक विभाग), विनायक साळुंखे (नियंत्रण कक्ष, उत्तर प्रादेशिक विभाग), मसाजी काळे (कोर्ट कंपनी (मुख्यालय), शंकर डामसे (कोर्ट कंपनी (मुख्यालय), कविदास जांभळे (शिवाजीनगर न्यायालय परिसर सुरक्षा), सतीश डहाळे (पुणे मनपा अतिक्रमण विभाग), बबन खोडदे (पुणे मनपा अतिक्रमण विभाग), शुभदा शितोळे (पिंपरी चिंचवड मनपा अतिक्रमण विभाग),

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f57b0ce9-7bb1-11e8-8c15-2db2cb411047′]

सरदार पाटील (वपोनि सिंहगड रोड पो. स्टे), संगीता यादव (पोनि गुन्हे सिंहगड रोड पो. स्टे), दुर्योधन पवार (पोनि गुन्हे मार्केटयार्ड पो. स्टे), अनिल शेवाळे (वपोनि सहकारनगर पो. स्टे), सुनिल ताकवाले (पोनि गुन्हे सहकारनगर पो. स्टे), अशोक कदम (वपोनि स्वारगेट पो. स्टे), शिवाजी गवारे (वपोनि हिंजवडी पो. स्टे), मोहन शिंदे (वपोनि सांगली पो. स्टे), प्रभाकर शिंदे (वपोनि चिंचवज पो. स्टे), विश्वजित खुळे (पोनि गुन्हे चिंचवड पो. स्टे), विजय टिकोळे (पोनि गुन्हे एमआयडीसी भोसरी पो. स्टे), रविंद्र जाधव वपोनि निगडी पो. स्टे)

विठ्ठल कुबडे (वपोनि पिंपरी पो. स्टे), रघुनाथ उंडे (पोनि गुन्हे पिंपरी पो. स्टे), राजेंद्र मोहिते (वपोनि खडकी पो. स्टे), मुरलीदर करपे (पोनि गुन्हे खडकी पो. स्टे), दिलीप शिंदे (वपोनि विमानतळ पो. स्टे), रमेश साठे (पोनि गुन्हे विमानतळ पो. स्टे), राजकुमार वाघचाैरे वपोनि येरवडा पो. स्टे), किरण बालवडकर (पोनि गु्न्हे येरवडा पो. स्टे), सुनिल तांबे (वपोनि हडपसर पो. स्टे), शिवाजी शिंदे (पोनि गुन्हे हडपसर पो. स्टे), हेमराज कुंभार (पोनि गु्न्हे येरवडा पो. स्टे), महादेव कुंभार (पोनि गु्न्हे कोंढवा पो. स्टे), रावसाहेब भापकर (पोनि गु्न्हे वानवडी पो. स्टे), चंद्रकांत भाेसले (वपोनि चिखली पो. स्टे), दिनकर मोहिते (गुन्हे शाखा), क्रांती पवार (गुन्हे शाखा), दिपक निकम (गुन्हे शाखा), अंजुम बागवान (गुन्हे शाखा), गिता दोरगे (एमआेबी गुन्हे शाखा), राजेंद्र पोटील (गुन्हे शाखा)