पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे ः पोलीसनामा ऑनलाईन

आयुक्‍तालयातील तब्बल ६० सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्याबाबचे आदेश सह पोलिस आयुक्‍त रविंद्र कदम यांनी आज (मंगळवारी) जारी केले आहेत. अंतर्गत बदल्या झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाले आहे हे पुढील प्रमाणे.

सुरेश भानुदास जोशी (डेक्कन पोलीस स्टेशन १ वर्ष मुदतवाढ), रमेश नारायण चांदीवडे (कोथरुड पोलीस स्टेशन ते वाहतुक शाखा), संदीप विनायक बुवा (अलंकार पोलीस स्टेशन ते सिंहगडरोड), प्रमोद अशोक खटके (शिवाजीनगर पोलीस स्टेशन ते मार्केट यार्ड), अमित नरहरी घुले (लष्कर पोलीस स्टेशन ते बीडीडीएस), अमोल शंकरराव काळे (भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते हडपसर), उमेश हणमंत माळी (बिबवेवाडी पोलीस स्टेशन ते कोथरुड), चेतन महादेव मोरे (सहकारनगर पोलीस स्टेशन ते कोंढवा), प्रकाश रमेश मोरे (स्वारगेट पोलीस स्टेशन ते कोंढवा), बलभिम अशोक ननवरे (सांगवी पोलीस स्टेशन ते हिंजवडी), निलेश जगन्नाथ जगदाळे (भोसरी पोलीस स्टेशन ते वाहतुक शाखा), सपना अतुल देवताळे (चिंचवड पोलीस स्टेशन ते हिंजवडी), सतिश सुरेश कांबळे (चिंचवड पोलीस स्टेशन ते पिंपरी), अनुराधा नानासाहेब धुमाळ (एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), गणेश बाळकृष्ण खारगे (निगडी पोलीस स्टेशन ते भोसरी), राजु रामचंद्र ठुबल (पिंपरी पोलीस स्टेशन ते एमआयडीसी भोसरी), दिलीप नारायण जयसिंगकार (विमानतळ पोलीस स्टेशन ते वाहतुक शाखा), दिपाली बा.मोटे-मरळे (दिघी पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा), सुनिल प्रकाश निगुडकर (पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), पल्लवी प्रविणकुमार गुगळे -मेहेर (चंदननगर पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), सतिश वसंतराव उमरे (हडपसर पोलीस स्टेशन ते वाहतुक शाखा), किरण भारत पावसे (कोंढवा पोलीस स्टेशन ते विशेष शाखा), सुभाष भालचंद्र सरोदे (वाहतुक शाखा ते नियंत्रण कक्ष), सुनिल अर्जुन गवळी (गुन्हे शाखा ते फरासखाना पोलीस स्टेशन), स्वाती नारायण केदार (विशेष शाखा १ वर्ष मुदतवाढ), ज्योती संजय राजशिर्के (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा)

मुदतपूर्व विनंती बदल्या

अमोल माणिकराव देवकर (डेक्कन पोलीस स्टेशन ते वाहतुक शाखा), विठ्ठल सदाशिव साळुंखे (लष्कर पोलीस स्टेशन ते एमआयडीसी भोसरी), सुनिल विठ्ठलराव गाडे (लष्कर पोलीस स्टेशन ते भोसरी), संजय ज्ञानोबा चव्हाण (समर्थ पोलीस स्टेशन ते हडपसर), मधुकर मुरलीधर साळुंखे (सिंहगड रोड पोलीस स्टेशन ते भारती विद्यापीठ), दिगंबर पांडुरंग सुर्य़वंशी (पिंपरी पोलीस स्टेशन ते चिखली), मधुकर रामंचंद्र खोकले (विमानतळ पोलीस स्टेशन विनंती अमान्य), महेंद्र पंढरी कदम (दिघी पोलीस स्टेशन विनंती अमान्य), संदीप नारायण देशमाने (हडपसर पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा), अनिता कमलाकर खेडेकर (मुंढवा पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा), गजानन महादेव बनसोडे (शिवाजीनगर पोलीस स्टेशन ते निगडी), अभिजीत मधुकर जाधव (वाकड पोलीस स्टेशन ते चिंचवड), आरती बापूराव खेतमाळीस (विशेष शाखा ते फरासखाना पोलीस स्टेशन), जयवंत राजाराम जाधव (बिबवेवाडी पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा), रामदास विठ्ठल शेवते (विश्रामबाग/ वारजे माळवाडी ते वाहतुक शाखा), सचिन नामदेव गवते (सायबर क्रईम सेल, गुन्हे ते सिंहगड रोड पोलीस स्टेशन), संतोष वसंत तासगांवकर (कोंढवा पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा), अन्सार रियाज शेख (गुन्हे शाखा ते पिंपरी पोलीस स्टेशन), चंद्रकांत विनायक जाधव (सामाजिक सुरक्षा विभाग ते चिंचवड पोलीस स्टेशन), संतोष बळीराम पाटील (आर्थिक व सायबर गुन्हे ते वाकड पोलीस स्टेशन), नितीन पांडुरंग भोयर (गुन्हे शाखा विनंती अमान्य), राजेंद्र जगन्नाथ मगर (विशेष शाखा ते वाहतुक शाखा), योगेश शंकरराव आव्हाड(निगडी पोलीस स्टेशन ते सांगवी), योगिता महादेव बोडखे (गुन्हे शाखा ते विशेष शाखा), राजेंद्र सिताराम चौधरी (विशेष शाखा विनंती अमान्य), लक्ष्मण निवृत्ती सोनवणे (विश्रामबाग पोलीस स्टेशन ते निगडी), नारायण ज्ञानोबा सस्ते (शिवाजीनगर पोलीस स्टेशन ते वाकड), बालाजी गोविंदराव शेडगे (कोर्ट सुरक्षा विनंती अमान्य), रमेश संतोष काटे (नियंत्रण कक्ष ते लष्कर पोलीस स्टेशन), गिरीधर नकुल यादव (नियंत्रण कक्ष विनंती अमान्य), विठ्ठल शिवाजी शिंगटे (नियंत्रण कक्ष विनंती अमान्य), अलका दा सरग (सांगवी पोलीस स्टेशन ते चिखली), माधुरी ताटे (विशेष शाखा २ ते विशेष शाखा १)

बदलीच्या ठिकाणी हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक

प्रदिप रामचंद्र खाटमोडे (नियंत्रण कक्ष ते खडक), वैशाली मुरलीधर तोटेवार नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा सायबर सेल), शिल्पा उत्तम लंबे (नियंत्रण कक्ष ते डेक्कन), सुजाता किसनराव रेजितवाड (नियंत्रण कक्ष ते मुंढवा), श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी (नियंत्रण कक्ष ते भारती विद्यापीठ),संजय आनंदा निकुभ (नियंत्रण कक्ष ते सांगवी), संतोष मोहनराव पाटील (नियंत्रण कक्ष ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन), बापू मारुती रायकर (नियंत्रण कक्ष ते विश्रामबाग), जयवंत मधुकर पाटील (नियंत्रण कक्ष ते बंडगार्डन), मनिष मोहन पाटील (नियंत्रण कक्ष ते लष्कर), अर्चना सदाशिव पाटील (नियंत्रण कक्ष ते चंदननगर), दिलीप दत्तात्रय गाडे (नियंत्रण कक्ष ते हडपसर), संगिता संपतराव देवकाते (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा संगणक कक्ष), पंकज अर्जुन पवार (नियंत्रण कक्ष ते कोंढवा), गंगाधर धोंडीभाऊ धावटे (नियंत्रण कक्ष ते बिबवेवाडी), सुरेंद्र यादवराव धुमाळ (नियंत्रण कक्ष ते दत्तवाडी), ज्योती विजय मेढे (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा), बाळु नामदेव पोटकुल (नियंत्रण कक्ष ते सहकारनगर), बालजी धोंडीराम साळुंखे (नियंत्रण कक्ष ते स्वारगेट), पुरुषोत्तम श्रीरंग देवकर (नियंत्रण कक्ष ते दत्तवाडी), विकास दगडोबा देशमुख (नियंत्रण कक्ष ते भोसरी)