राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांच्या पदोन्नत्यांसह बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य उत्पादन शुल्क विभागातील सहाय्यक दुय्यम निरीक्षकांच्या दुय्यम निरीक्षक म्हणून पदोन्नतीसह बदल्या करण्यात आल्या आहेत. पदोन्नतीनुसार त्यांना नवे वेतन मिळणार आहे.

पदोन्नती मिळलेल्यांची नावे आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली झाली आहे हे खालील प्रमाणे