बस चालकाच्या सर्तकतेमुळे टळला मोठा अपघात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन- तालूक्यातील पिंपळेनेर गावाजवळील महामार्गावर टोल नाक्यावर सांयकाळी नाशिकहून नंदूबार कडे जाणारी परिवहन मंडळाच्या बसचे अचानक ब्रेक फेल झाले. टोल नाक्यावर समोर पांढऱ्या रंगाची कार टोल गेट कडे जात असतानाच बस चालकाने प्रसंगावधान राखत बस दुभाजकावर नेत रस्त्याच्या बाजूला नेली व काही अंतरावर गेअरच्या सहाय्याने वाहनावर नियंञण मिळविले.

चालकाचे जर लक्ष नसते व चटकन नियंञण मिळविले नसते तर पांढऱ्या रंगाच्या कार मधील पाच जण जागीच ठार झाले असते. हि बाब तेथील सिसिटिव्ही कँमेऱ्यात कैद झाली आहे.

टवाळखोरांना दारु प्यायला दिले नाही म्हणुन हॉटेल मालकाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड
बनावट नोटा बाळगणाऱ्या महिलेची शिक्षा कायम
जातीवाचक शिवीगाळ आणि छळ केल्याप्रकरणी ‘सीडॅक’ च्या प्राध्यपकांवर गुन्हा

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us