जमात-ए-इस्लामी हिंद तर्फे पाथरी येथे वृक्षारोपण

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पर्यावरणाचा Environment समतोल राखला पाहिजे यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि पर्यावरण प्रेमी नागरिक विविध उपक्रम राबवितात. पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी अलीकडील काळात अनेक सामाजिक संघटना व संस्था पुढे येऊ लागल्या आहेत. पाथरी Pathri येथेही जमात-ए-इस्लामी हिंदनेही Jamaat e Islami Hind प्रशंसनीय वृक्षारोपण Tree planting अभियान हाती घेतला. या उपक्रमांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

IRCTC iPay | झटपट बुक होते तिकिट आणि कॅन्सलेशननंतर मिनिटात मिळतो रिफंड, जाणून घ्या फीचर्स

जमात-ए-इस्लामी हिंद Jamaat-e-Islami Hind पाथरी सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबवित आहे. शहरात शनिवार 19 जून रोजी विविध प्रकारचे (दीर्घायु असलेली झाडे) वृक्षारोपण करण्यात आले.
शनिवारी जमात-ए-इस्लामी हिंद आयोजित वृक्षारोपण मोहिमेत अनेक लोक सहभागी झाले होते.

Ransom Case | खंडणी प्रकरण ! ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केलेल्या ‘त्या’ बडतर्फ पोलिसाचा जामीन फेटाळला

पाथरी येथे राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण Tree planting अभियानात सलीम फारूकी, Salim Farooqi नूर, मुजम्मिल टेलर, मुस्‍तकीम बेलदार, समी अन्सारी, एजाज राज, उस्मान यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन वृक्षरोपण आत आपला सहभाग नोंदवला.

PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम

फारुकी यांचे आवाहन…
शहरातील तरुणांनी एकत्र येऊन पर्यावरणाला Environment पोषक ठरतील असे झाडे Trees लावण्याचे आवाहन फारुकी यांनी केले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Tree planting at Pathri by Jamaat e Islami Hind

हे देखील वाचा

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 211 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?