Inside Photos : ‘श्रीदेवी’च्या रील लाईफ मुलीनं थाटला ‘विवाह’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीनं मॉम या सिनेमात आपल्या अभिनयानं चाहत्यांचं मन जिंकलं होतं. आणखी एक अभिनेत्री अशी होती जिनं या सिनेमातून प्रेक्षकांवर आपली छाप सोडली होती जिचं नाव आहे सजल अली. बॉयफ्रेंड अहद रजा मीर याच्यासोबत दीर्घकाळ नात्यात राहिल्यानंतर तिनं अबू धाबीमध्ये त्याच्यासोबत लग्न केलं.

सजल अली आणि प्रियकर अमद रजा मीर यांनी गेल्याच वर्षी साखरपुडा केला होता. दोघांच्या लग्नाबद्दल बोलायचं झाल तर त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम 3 दिवस चालला होता. सजल आणि अहद यांच्या लग्नात काही जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. मेदींचा कार्यक्रमदेखील अमीरात पॅलेसमध्ये ठेवण्यात आला होता.

https://www.instagram.com/p/B94ecu1BfWS/

सजल आणि अहद अशा दोघांनीही त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टावरून शेअर केले होते. चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाचे हे फोटो पाहून खूप आनंद झाला होता. अनेकांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट करत त्यांना लग्नसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हाययरल झाले हेते.

https://www.instagram.com/p/B94JFkklKHw/

अहद आणि सजल यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचं झालं तर आगामी काळात दोघंही झी 5 ची सीरिज धूप की दीवार या मध्ये काम करताना दिसतील. या सीरिजमध्ये चाहते या दोघांना एकत्र काम करताना दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/B91lMZ7BYsB/

https://www.instagram.com/p/B9wdOrEhnlk/

https://www.instagram.com/p/B9cWB9TBusm/

https://www.instagram.com/p/B9toAJTh-er/

https://www.instagram.com/p/B9MwSDdhegV/

https://www.instagram.com/p/B8ouDMYBiCI/

https://www.instagram.com/p/B4h1VtWh8Yp/

https://www.instagram.com/p/B08gKvjBAr7/

https://www.instagram.com/p/ByYROZ4Ba0f/

https://www.instagram.com/p/BsVYBUVAbod/