Triumph Career Academy Pune | PSI व्हायचंय मग जाणून घ्या ‘ट्रायम्फ करिअर अ‍कॅडमी’बाबत थोडक्यात माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Triumph Career Academy Pune | ‘ट्रायम्फ करिअर अ‍कॅडमी’ ही महाराष्ट्रातील एकमेव अशी अकॅडमी (Triumph Career Academy Pune) आहे जीचा पीएसआय (PSI) परीक्षेतील निकाल अभूतपूर्व असा आहे. आमच्या 83 विद्यार्थ्यापैकी 53 विद्यार्थी सदर परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यापैकी १७ जण पहिल्या १०० मध्ये आहेत. (Triumph Career Academy No. 7447715353)

 

सदर अकॅडमी भारतीय पोलिस सेवेतील (Indian Police Service) सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक (Retired Special Inspector General of Police), डॉ. शहाजी सोळुंके (Dr. Shahaji Solunke) यांनी स्थापन केली असून ते १०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षणासाठी घेत नाहीत. त्यांच्या सांगण्यानुसार प्रशिक्षणार्थी याला नुसते प्रशिक्षण देवून चालत नाही तर त्यापैकी त्याला किती समजले आहे, त्याच्या काय अडचणी आहेत, इत्यादी गोष्टी रोजचे रोज तपासणे गरजेचे असते. जास्त संख्या असल्यास विद्यार्थ्याच्या तयारीचा वेळोवेळी आढावा घेणे शक्य होत नाही. गुरुकुल शिक्षण प्रणाली यशस्वी होण्याचे प्रमुख कारण हेच होते ज्याठिकाणी गुरू आणि शिष्य रोज एकत्र राहून सविस्तर चर्चा करून शिष्याच्या समस्या सोडवल्या जायच्या.

 

सदर अकॅडमी मध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेले इंग्लिश भाषा सुधारण्यासाठी असलेला कोर्स ठेवण्यात आलेला आहे.
तसेच प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत यासाठी भाषा किती चांगली असली पाहिजे त्याचेही प्रशिक्षण दिले जाते.
व्यक्तिमत्व विकास आणि संभाषण कौशल्य याचे प्रशिक्षण देण्यात येते.
सर्व कोर्सेससाठी प्रवेश सुरू आहे. प्रवेशासाठी फोन क्रमांक 7447715353 वर संपर्क साधावा.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा