Truecaller Call Recording | ‘Truecaller’ मध्ये आता काॅल रेकाॅर्डिंग करता येणार; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Truecaller Call Recording | अनेक मोबाईल वापरकर्ते त्यांच्या मोबाईलमध्ये ‘Truecaller’ चा अधिक वापर करत असतात. तर, आपण मोबाईलमध्ये असणा-या ‘ट्रू कॉलर’ मधून अनेक फीचर हाताळत असतो. त्यामध्ये संपर्क क्रमांक जाणून घेणे, काँलीग करणे, मेसेज करणे आदी फीचर यामध्ये आहे. दरम्यान, आता ट्रू कॉलरच्या माध्यमातून आपण कॉल रेकॉर्डिंग (Truecaller Call Recording) देखील करू शकणार आहे. हे एक नवीन फीचर जारी झाले आहे.

 

Truecaller च्या नव्या फीचरच्या माध्यमातून सर्व इनकंमिग काॅल आणि आउटगोइंग काॅल रेकाॅर्ड  करता येणार आहेत. म्हणजेच काही वापरकर्तेच या सुविधेचा लाभ घेऊ शकत होते. त्यावेळी ही सुविधा केवळ त्या ग्राहकांसाठी उपलब्ध होती ज्यांनी Truecaller सब्सक्रिप्शन घेतले असेल. अर्थात हे फीचर पैसे देऊन वापरता येत होते. मात्र, आता Truecaller ने एक अपडेट आणले आहे जे पैसे भरणाऱ्या आणि न भरणाऱ्या दोन्ही ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनवर वापरता येणार आहे. म्हणजेच आता सर्वच वापरकर्ते हे फीचर वापरु शकणार आहेत.

 

Web Title : Truecaller Call Recording | truecallers new version brings call recording video caller id features

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ganesh Bidkar | संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि मुलांना खाऊचे वाटप

New Covid-19 Guidelines | राज्य सरकारची नवी नियमावली जारी ! व्हेरिएंटच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

जास्त मायलेज आणि डिस्क ब्रेकची Bajaj Platina खरेदी करा 7 हजार रुपये देऊन; केवळ इतका असेल मंथली EMI