रितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा ‘लातूर पॅटर्न’, शेतातील व्हिडीओ ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपला आवडता आणि मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख ज्याने आपल्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनात घर केले आहे. त्याची आणि अभिनेत्री जेनेलियाची लवस्टोरी तर सगळ्यांनाच माहित आहे. यांना दोन गोंडस मुले देखील आहे. विषेश म्हणजे या दोघांना एकत्र आणणाऱ्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला आज ( 3 जानेवारी ) रोजी 17 वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने एक गाणं या दोघांनी रिक्रिएट करुन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला 17 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने रितेश-जेनेलियाने बाभूळगाव येथील एका शेतात बेधुंद होत रोमॅन्टिक अंदाजात डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडिओ रितेशने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव देखील होत आहे.

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कें. विजयभास्कर यांनी केले आहे. त्याचबरोबर याची निर्मिती रामोजी राव,ए.व्ही.राव यांनी केली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !