‘बहिरेपणावर’ तुळशीची पाने आहेत उपयुक्त; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या काळात लोकांमध्ये गंभीर आजारांचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढले आहे, त्याच प्रमाणे एलोपॅथीने उपचार घेण्यास लोकांचा कल वाढत चालला आहे. परंतु, तुळसीच्या पानामध्ये खूप गुण आहेत जे की, एलोपॅथीच्या उपचारापेक्षा असरदार मानले जात आहेत. तुळसीचे पानं अनेक आजारांवर उपचारासाठी उपयुक्त आहेत आणि तुम्हाला जर ऐकायला कमी येत असेल तर त्यावरही तुळशीची पाने रामबाण उपाय आहे. या पानाचा वापर करून तुम्ही आपल्या बहिरेपणावर मात करू शकता.

१) बहिरेपणा व्यतिरिक्त कानांच्या इतर समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुळसीच्या पानांना वाटून काढा. त्यांनतर तुळसीच्या रसामध्ये कापुर मिसळून त्याला थोडे गरम करा. मग या मिश्रणाचे काही थेंब आपल्या कानात टाका.

२) तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुळसीच्या रसाला हलके कोमट करूनही तो कानात टाकू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुळसीच्या पानांनी थोड्याच दिवसात कानांच्या इतर समस्यासह बहिरेपणावर पण मात करु शकता.

३) बहिरेपणावर तुकसीच्या पानांचे हे उपचार अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या उपचारांना कंटाळले असाल तर ही घरगुती उपचार पद्धती करा. यामुळे तुम्हाला तुमच्या बहिरेपणावर मात करता येईल.

आरोग्यविषयक वृत्त –