डॉल्फिनसोबतच्या ‘त्या’ फोटोंमुळे अभिनेत्री क्रिस्टल डिसुजा झाली ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  क्रिस्टल सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्ट्विह असते. क्रिस्टेल नेहमीच आपले फॅशनेबल फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. सध्या क्रिस्टल तुर्कीमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत आहे. या शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंत केले आहे व कमेंटही येत आहे.

नुकताच क्रिस्टलने डॉल्फिनसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. क्रिस्टेल या फोटोंमध्ये खूपच खूश दिसत आहे. ती डॉल्फिनसोबत खूपच मस्ती करताना दिसत आहे. पण तिच्या या फोटोंना काही युजर्सने कमेंट केल्या आहेत. तिला युजर्स म्हणाले की, अशा प्राण्यांना बंदी करण्यासाठी तु त्यांना प्रोत्साहन देत आहे.

क्रिस्टल डिसुजाला युजर्सने विनंती केली आहे की, प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रोत्साहन देऊ नको. या व्यतिरिक्त क्रिस्टेलला डॉल्फिनसोबत स्मिम करायचे नव्हते, असे करुन तु डॉल्फिनवर अत्याचार करत आहे. क्रिस्टेलला ”एक हजारों में मेरी बहना है” या सीरीयलपासून चाहते जास्त ओळखू लागले. तिला शेवटी ‘बेलन वाली बहू में’ सीरीयलमध्ये पाहिले गेले होते. त्याचबरोबर तिने ‘ब्रह्मराक्षस’ सारख्या शोमध्ये काम केले आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक