‘जोधा-अकबर’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे बिकीनी फोटो सोशलवर व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध चेहरा लविना टंडन सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. लविनाचे अनेक फोटो समोर आले आहे जे सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या आपल्या काही फोटोंनी तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात लविनाचे अनेक हॉट अँड सेक्सी फोटो आहेत.

लविनाच्या या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी मस्ती करताना दिसत आहे. काही फोटोत लविनानं बिकीनी घातल्याचे दिसत आहे. सध्या तिच्या या सेक्सी फोटोंची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या फोटोत लविना वेगवेगळ्या बिकीनीत दिसत आहे.

लविनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती जोधा अकबर या मालिकेमध्ये दिसली आहे. अभिनयाच्या क्षेत्रात ती दीर्घकाळापासून सक्रिय आहे. याशिवाय लविना भक्ति ही शक्ति है, यहां मैं घर घर खेली, धरती के वीर योद्धा पृथ्वीराज चौहान, नागिन, वारिस, विष या अमृत यांसारख्या अनेक मालिकेत लविनानं काम केलं आहे.

Visit : Policenama.com