COVID-19 : ‘कोरोना’ची लागण झाल्यानंतर अ‍ॅक्ट्रेस मोहेनानं शेअर केली नोट ! म्हणाली- ‘झोपच येत नाही…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   या रिश्ता क्या कहलाता है मालिकेतील कीर्ती अर्थात मोहेना कुमारी सिंह आणि तिचं कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोहेना पती सुरेश आणि त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत उत्तराखंडमध्ये राहते. तिचा पती उत्तराखंडमधील पॉलिटिशयन आहे. मोहिनानं बातचित करत असताना हेल्थ अपडेट दिले होते. या सगळ्यानंतर आत सोशलवरून तिनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

🙏🏽

A post shared by Mohena Kumari Singh (@mohenakumari) on

मोहेनानं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं लिहिलं की, “झोप येत नाहीये. घरात हे दिवस सर्वांनाच खूप अवघड आहेत. मी प्रार्थना करते की, लवकरच सगळं ठिक व्हावं.”

मोहेना पुढं म्हणते, “बाहेर अनेक लोकं अशी आहेत जी आमच्यापेक्षाही जास्त अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळं तक्रार करण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही. मी तुम्हाला सर्वांना एवढं प्रेम, मेसेज आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद देते. यामुळं आमचं स्पिरिट कायम राहिल. मी सर्वांनाच मनापासून धन्यवाद देते.”

View this post on Instagram

Six months ago was literally the biggest day of my life…a day full of nervousness, laughter , hugs & tears a lot of things changed, a lot of new things began. My family did so much for me and my happiness and gave me so much love.I will never be able to thank them enough. My new family supported me and took me in with so much love that I will be indebted with love for life. Thanks to all my friends who made it for my big day , I literally couldn’t do it without you’ll, love you guys so much. All our staff – my extended family- that was there working tirelessly day in and day out to make these days and this day especially , so wonderful for us.A big thank you to all the Premi’s of Manav Dharam @manavdharam who came from all over the world to celebrate our day with us thank you for all the love. And now for the one and only , the one who has been my pillar , my buddy , my partner in crimes and good deeds @suyeshrawat, my love, my everything. Thank you for sharing and cherishing the best moment of my life. I love you My Pati. So much ♥️ #happysixmonths #sumo #sumokishaadi Thanks for the Lovely Teaser @storiesbyjosephradhik Eagerly waiting for The Wedding Film 🎥🌸

A post shared by Mohena Kumari Singh (@mohenakumari) on

मोहेनाच्या खासगी आुयष्याबद्दल बोलायचं झालं तर 2019 मध्ये तिनं सुयश सोबत लग्न केलं होतं. तिनं ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेला राम राम ठोकला असून सध्या ती उत्तराखंड मध्येच आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे.

View this post on Instagram

🌸 @storiesbyjosephradhik

A post shared by Mohena Kumari Singh (@mohenakumari) on

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like