जेव्हा ‘या’ 6 TV अभिनेत्रींनी दिले ‘BOLD’ सीन, चाहतेही झाले अवाक् !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –प्रेक्षकांची आवड दिवसेंदिवस बदलत आहे. बॉलिवूड सिनेमांनंतर टीव्हीमधील कलाकारही आता बोल्ड सीन देताना दिसत आहेत. संस्कारी बहु म्हणून दिसलेल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दिले आहेत आणि चर्चेत आल्या आहेत.

काहींचे बोल्ड सीन्स तर टीव्हीमधील सर्वात जास्त बोल्ड सीन्स मानले जातात. टीव्हीमधील अशाच काही अभिनेत्रींबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी संस्करी बहु दिसल्या परंतु नंतर त्यांनी आपल्या टीव्हीमधील आणि वेब सीरीज मधील आपल्या बोल्ड सीन आणि इंटिमेट सीन्सनं धुमाकूळ घातला आहे.

1) श्वेता तिवारी-
संस्कारी बहु म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री श्वेता तिवारी हिनंही तिच्या आगामी वेब सीरीजमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत. सध्या तिच्या बोल्ड सीन्स खूप चर्चा सुरू आहे. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला होता. यात श्वेताचे अनेक लिप लॉक किसींग सीन्स आहेत.
 Shweta Tiwari
2) निया शर्मा-
आशियातील सेक्सीएस्ट महिलेचा किताब जिंकणारी अभिनेत्री निया शर्मा आपल्या बोल्ड इमेजमुळे ओळखली जाते. जमाई राजा या मालिकेत तिनं इंटिमेट सीन दिले होते. यानंतर तिनं ट्विस्टेड या वेब सीरीजमध्येही जबरदस्त बोल्ड सीन्स दिले आहेत. यात तिनं लिप लॉकही केलं आहे.
 एशिया की सेक्सिएस्ट महिला की लिस्ट में तीसरा खिताब हासिल कर चुकीं टीवी एक्ट्रेस निया शर्मा भी अपनी बोल्ड इमेज के चलते पहचानी जाती हैं. शो ‘जमाई राजा’ में निया शर्मा ने रोशनी बहू का किरदार निभाया था. इस रोल में भी निया ने जबरदस्त इंटीमेट सीन दिए थे. वहीं इसके बाद निया वेब सीरीज ट्विस्टेड में भी जमकर बोल्ड सीन देती दिखाई दी थीं. इसमें उन्होंने कई लिक लॉक भी किए थे.
3) बरखा बिष्ट-
नामकरण ही मालिकाही आपल्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत राहिली आहे. यात बरखा बिष्टनं बोल्ड सीन्स दिले होते. हा टीव्हीमधील सर्वात बोल्ड सीन्स मानला गेला होता.
 इसके अलावा एक टीवी शो नामकरण भी बोल्ड सीन्स के चलते चर्चा में रहा था. इस शो पर एक्ट्रेस बरखा बिष्ट ने को-एक्टर संग लव मेकिंग सीन्स दिए थे. इन शॉट्स को टीवी के सबसे बोल्ड सीन्स में गिना जाता है.
4) शिवांगी जोशी-
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील नायरा म्हणजे शिवांगी जोशीनंही कार्तिक म्हणजेच मोहसीन खान सोबत इंटिमेट सीन्स दिले आहेत. या सीन्समुळे हा टीव्ही शो वादात सापडला होता.
 टीवी शो ये रिश्ता क्या कहलाता है की लीड एक्ट्रेस नायरा यानी शिवांगी जोशी ने कार्तिक यानी मोहसीन खान के साथ इंटीमेट सीन दिए थे. ये तब की बात है जब सीरियल में इन दोनों की शादी के बाद का रोमांस दिखाया गया था. इस सीन के चलते ये टीवी शो जबरदस्त विवादों में भी रहा था.
5) साक्षी तंवर-
टीव्हीमधील सर्वात प्रसिद्ध बहु साक्षी तंवर हिनंही आपल्या बोल्डनेसनं चर्चेचा हिस्सा होण्यची संधी सोडली नाहीये. बडे अच्छे लगते है या मालिकेत तिनं राम कपूरसोबत इंटिमेट सीन्स दिले आहेत. तिचे हे सीन्स खूप चर्चेत राहिले आहेत.
 इसके साथ ही टीवी की सबसे चहेती बहू साक्षी तंवर ने भी अपनी बोल्डनेस से सुर्खियां बटोरी थीं. एकता कपूर के टीवी सीरियल बड़े अच्छे लगते हैं में साक्षी ने राम कपूर संग इंटेंस इंटीमेट सीन दिए थे. इन सीन्स को लेकर तगड़ी चर्चाएं भी रही थीं.
6) शमा सिकंदर-
शमा सिकंदरनं टीव्हीमध्ये सिंपल मुलीचा रोल साकारला आणि ती प्रसिद्ध झाली. परंतु वेब सीरीजच्या जगात तिनं आपली एकदम वेगळी इमेज बनवली आहे. इरोटिक वेब सीरीज मायामध्ये तिनं जबरदस्त बोल्ड सीन्स दिले आहेत.
 Shama Sikander

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like