दया बेननंतर आता ‘ही’ अभिनेत्री प्रेग्नेंसीमुळे घेणार ‘तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा’ शोमधून ‘Break’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेक्षकांची सगळ्यात आवडती टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ गेल्या 10 वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. जवळपास 2 वर्षांपासून दिशा वकानी म्हणजेच या शोची मुख्य अभिनेत्री दया बेन प्रेग्नेंसीमुळे शोपासून दूर आहे. आता अशी बातमी मिळाली आहे की, या शोची आणखी एक अभिनेत्री प्रिया आहुजाही आई होणार आहे. यामुळे प्रिया यापुढे या शोमध्ये दिसणार नाही. अलीकडेच प्रियानेही आपल्या बेबी बंपवरची काही फोटो शेअर केले आहेत.

या शोमध्ये प्रिया आहूजा रीटा रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. तिने एका फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, ‘तिच्या पाचव्या मुलाचे स्वागत करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या फोटोमध्ये प्रिया एका अतिशय सुंदर पांढऱ्या फुलांच्या ड्रेसमध्ये दिसली आहे.

फोटोमधून हा अंदाज लावला जात आहे की ती खूप आनंदी आहे. ती तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांचा खूप आनंद घेत आहे. या फोटोमध्ये शोचा को-स्टार निधी भानुशाली म्हणजेच जुना सोनू आणि कुश शाह म्हणजेच गोली देखील दिसत आहे.


चाहते शोची मुख्य अभिनेत्री दिशा वाकानीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान दिशा शोमध्ये एक-दोन सीनसाठी दिसली आहे. इतक्या एवढ्या मोठ्या गॅपनंतरही शोचे निर्माते दिशाला रिप्लेस करत नाहीत. हा शो 10 वर्षांपासून टीव्हीवर चालू आहे आणि एवढे वर्षे होऊन देखील त्यातील मुख्य भूमिका साकारणारे कलाकार तेच आहे. टीआरपीमध्येही हा कार्यक्रम नेहमीच पुढे असतो.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !