अभिनेत्री जसलीन मथारूला ‘बंदूक’ दाखवत अनुप जलोटांनी बनवला ‘TikTok’ व्हिडीओ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 12 मधील चर्चित स्पर्धक अनुप जलोटा आणि जसलीन मथारू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघंही वादानंतर एकमेकांपासून वेगळे झाले होते. यानंतर पुन्हा दोघं एकत्र आले आहेत. काही दिवसांपासून दोघं एका प्रोजेक्टवर काम करत आहेत. नुकताच दोघांचा एक टिकटॉक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत अनुप जलोटा जसलीनला पिस्तुल दाखवताना दिसत आहेत.

व्हिडीओत दिसत आहे की बॅकग्राऊंडला साँग चालू आहे. अनुप जलोट गाण्यावर आणि जसलीन या गाण्यावर एक्सप्रेशन देताना जसलीनच्या दिशेनं बंदूक धरताना दिसत आहेत. 1971 साली आलेल्या आप यहा आए किसलिए या गाण्यावर दोघं अ‍ॅक्ट करताना दिसत आहेत. हे गाणं रणवीर कपूर आणि बबिता यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

Sunday MOOD 🤟❤️ @deloixcreative 😎✌️

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

हा टिकटॉक व्हिडीओ जसलीननं सोशल मीडियावर शेअर केला आहे. जसलीन सोशलवर नेहमीच सक्रिय असते. जसलीन आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. चाहत्यांसोबत बोल्ड फोटो शेअर करायला तिला खूप आवडतं.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जसलीन आणि अनुप जलोटा सध्या एका सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमाचं नाव आहे वो मेरी स्टुडेंट है.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like