‘Bigg Boss 13’ शोमुळे बंद होणार ‘हे’ दोन मोठे शो ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीचा सगळ्या विवादित आणि हाय टीआरपीवाला रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॅास 13’ सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोपुढे खूप वेळ असून देखील चाहत्यांमध्ये बिग बॉसचा आनंद दिसत आहे. प्रत्येक चाहते या शोबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अशामध्ये ‘बिग बॅास 13’ एक मोठी गोष्ट समोर आली आहे. अनेक वृत्तसंस्था दावा करत आहे की, या शोमुळे मोठे २ टीव्ही शो बंद होऊ शकतात. खास गोष्ट ही आहे की, हे दोन शो नुकतेच सुरु झाले आहे.

नेहमीप्रमाणे मेकर्सने यावेळी ही ‘बिग बॅास 13’ साठी प्लॅनिंग केली आहे. या शोची टीआरपी आणखी वाढविण्यासाठी अनेक नवीन गोष्ट शोला जोडली गेली आहे. शोची संकल्पना आणि स्पर्धकाला घेऊन पहिले ही अनेक गोष्ट समोर आली होती. नुकतेच या नवीन टाइमिंगसाठी चॅनल खूप जबरदस्त प्लॅगिंग करत आहे. या प्लॅनिंगनुसार ‘बिग बॅास 13’ नुसार कलर्स चॅनलने आपले दोन नवीन लॉंच आणि लोकप्रिय शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे..

मेकर्स यावेळी शोला १० ते ११ चा टाइम स्लॉट देण्याचा प्लॅनिंग करत आहे. म्हणजे हे स्पष्ट आहे की, यावेळी बोल्ड स्पर्धकांना टीआरपीसाठी महत्व दिले जाऊ शकते. ‘बिग बॅास 13’ शो प्रत्येक दिवशी १० ते ११ वाजता दाखविला जाणार आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी याचे प्रसारण प्राइम टाइम ९ वाजल्यापासून दाखविले जाईल.

दावा केला जात आहे की, सलमान खानचा हा शो टीव्ही अभिनेता पर्ल वी पुरीचा नुकताच लॉंच झालेला शो ‘बेपनाह प्यार’ आणि सुपरनॅचरल शो ‘विष’ ला रिप्लेस करु शकते. म्हणले जाते की, ‘बिग बॅास 13’ च्या लॉंचच्या आधी दोन शो बंद केले जातील. या शोची ग्रॅंड लॉंचिंगसाठी तयारी केली जात आहे. सलमान या शोला होस्ट करणार आहे. ‘बिग बॅास 13’ ची थीम यावेळी हॉरर करण्याचा विचार करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like