‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक बेनफ्शा सूनावलाच्या ‘बिकीनी’ फोटोमुळं नेटकरी ‘गरम’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 11 ची स्पर्धक बेनफ्शा सूनावला (Benafsha Soonawalla) सध्या चर्चेत आली आहे. बेनफ्शाचे अनेक बिकीन फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतीच ती आपल्या बिकीनी फोटो शेअर करण्यामुळे आणि हॉट फिगरमळे चर्चेत आली होती. तिचे हेच फोटो आता सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B3hhNJIBu5T/

बेनफ्शाच्या हॉट फिगरचा प्रत्येकजण दीवाना आहे. एमटीव्ही इंडियावर व्हिडीओ जॉकीच्या रुपात करिअरची सुरुवात करणारी बेनफ्शा 2016 मध्ये रोडीज X4 मध्ये झळकली आहे. गोव्याची रहिवाशी असणारी बेनफ्शा मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय आहे.

गोव्यातीलच बिट्स इंस्टीट्युटमधून बेनफ्शाने आपलं ग्रॅज्यएशन पूर्ण केलं आहे. तिने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ती रोडीजचा एक्स कंटेस्टेंट वरुण सूद सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सध्या बेनफ्शाचे बिकीनीतील फोटो व्हायरल झाल्याने ती चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/B3Zm53UBP73/

https://www.instagram.com/p/B3eej-yBmbn/

https://www.instagram.com/p/B3RwhFrhWeW/

https://www.instagram.com/p/B2R1JaQhBHZ/

https://www.instagram.com/p/B2Ewg22hGk3/

https://www.instagram.com/p/B0gJnSThmye/

https://www.instagram.com/p/B0DboSTBWf8/

https://www.instagram.com/p/BzU5XEhhzSw/

https://www.instagram.com/p/Bvn-Y4xh6Z-/

Visit : Policenama.com