हीना खानचा ‘कहर’ ! Topless फोटोंनी वाढवली मालदीवची ‘गरमी’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    टीव्ही इंडस्ट्रीत धमाल करणारी बिग बॉस 11 ची स्पर्धक अभिनेत्री हीना खान (Hina Khan) नेहमीच चर्चेत येत असते. हीना खान सोशलवर कायमच अ‍ॅक्टिव्ह दिसत असते. आपल्या बोल्ड अदा आणि हॉटनेसमुळं ती कायमच चर्चेत येत असते. हीनाचे हॉट लुकवाले अनेकदा फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशलवर व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यावेळी हीनानं कहरच केला आहे.

हीनानं तिच्या इन्स्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात हीना खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लुक खूप आवडला आहे. तिचा कडक लुक पाहून चाहते पुन्हा एकदा अवाक् झाले आहेत. कारण हीना या फोटोत टॉपलेस दिसत आहे. समुद्रकिनारी पोज देणारी हीना खूपच कातिल दिसत आहे.

फोटोत हीनाच्या हातात ड्रिंक दिसत आहे. हीना पाठमोरी बसली आहे. एका पांढऱ्या कपड्यानं तिनं बॉडीचा काही भाग कव्हर केला आहे.

हीनाचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी हीनाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि तिचं कौतुक केलं आहे.

हीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती झी 5 वरील अनलॉक या सीरिजमध्ये काम करताना दिसली. 27 जून 2020 रोजी ही सीरिज रिलीज झाली होती. तिनं डॅमेज 2 या सीरिजमध्ये काम केलं आहे. हीनानं विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. याआधी हीना कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये दिसली होती. यात तिनं साकारलेली कोमोलिका साऱ्यांनाच आवडली होती. हीना बिग बॉस 14 मध्येही सीनियर कंटेस्टेंट म्हणून सहभागी झाली होती. ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.