8 वर्ष काम करून ज्या सीरिअलनं हिना खानला केलं ‘फेम’, त्याच्याबद्दलचं केलं ‘असं’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावर ‘अक्षरा’ बनून लोकांच्या मनावर राज्य करणारी हिना खान आता लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ पासून ते ‘बिग बॉस’ आणि त्यानंतर ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ पर्यंत लोकांनी हिनाला वेगळ्या भूमिकेत पाहिले आहे. अलीकडेच तिच्या ‘हॅक्ड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा लोकांना खूप आवडला आहे. मोठ्या पडद्याआधी ‘डॅमेज्ड 2’ नावाच्या वेब सीरिजमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता तिचे चाहते तिला मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्साही आहेत. पण हिनाला स्टार बनवणाऱ्या सीरियलबद्दल हिनाचे वेगळे मत आहे.

View this post on Instagram

@realhinakhan #cannesfilmfestival #redcarpet

A post shared by Hina Khan (@sherr_hina_khan) on

View this post on Instagram

Na na na chuna na mujhe Durr hi rehna pari Hun main😍🔥🔥🔥@realhinakhan My. Jaan my love I love you so much 😘😘♥️♥️😘😘😘😘 I LOVE U BHUT SARA ,😘♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️@realhinakhan … Beauty 😪😘😘😘😘😘😘😘… @realhinakhan 😍😍😍😍 @realhinakhan KAMOLIKA r u happy? #kamolika @nehhapendse #manikarnika #team_kangana_ranaut #bepannaah #bepannah @realhinakhan #colors @nehhapendse 😍😘😘😘😘😘#biggboss12 @realitygyan #biggboss12 😍😍😍😍😍😍😍😍🤗😍😍@realhinakhan #hinakhan @ektaravikapoor #kasutizindagiki2 😎😎😎 @srishtyrode24 @nehapendse.official 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍@jalotaanup @karanvirbohra COMMENT FAST 😅😅😅😅😘🤗🤗🤗…. .I. @kritivermaofficial #biggboss12……. @ms.dipika @nehadhupia .🤷🤷👈👈👈👈👈👈🙈🙈🙈 @realhinakhan .#anushkasharma @realhinakhan @shilpa_shinde_official .#anushkasharma @viratwedsanushka #viratanushka #bollywoodactress #realhinakhan ohh look #realhinakhan #hinakhan #bb11 #BB11 #bigboss #bigboss11 #teamhinakhan @sherrhinakhan hina #kasautizindagiki #kasutizindagiki2 #biggbossseason11 #biggboss11housemate #biasedsalman #unfairsalmanwithprihina #unfairbiggboss #boycottbiggboss @sabyasachee20 @hina.world @realhinakhan @hinaxslays @colorstv @stay_strong_hinakhan @starplus @celebrityface @biggboss_khabri @sherr_hina_khan_

A post shared by Hina Khan (@sherr_hina_khan) on

हिना खानने नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही माझी पहिली मालिका आहे. मला पुढे जायचे आहे. काहीतरी नवीन करून पहायचे आहे. जर मी आजही तो शो करत असते तर आजी किंवा नानी असे काहीतरी बनले असते. जोपर्यंत ती मालिकेत होती तोपर्यंत मला सेट व घर दोनच ठिकाण माहित होते, परंतु हे सोडल्यानंतर मला आणखी काय करावे हे माहित झाले.’

हिना खान म्हणाली की, ‘मला वाटते की ‘बिग बॉस’ हा शो मला वेगळी ओळख देणारा आहे, त्या शोने माझ्यासाठी खूप चांगली जागा बनविली. 8 वर्षे काम केल्यावर घागरा चोलीवाला शो सोडण्याचा मी निर्णय घेतला आणि मला वाटतं की हा निर्णय माझा सर्वोत्तम निर्णय होता. मला एकाच भूमिकेमध्ये रहायचे नाही, म्हणून मला असे एखादे पात्र साकारायचे आहे, ज्यामध्ये माझी वेगळी प्रतिभा दिसेल. माझ्या प्रेक्षकांना हे माहित असले पाहिजे की हिना खान विनोदी, थ्रिलर, ड्रामा, हॉरर, रोमॅन्स सर्व करू शकते.’

View this post on Instagram

A STAR NEVER LOSS HER GLAMOR @realhinakhan

A post shared by Hina Khan (@sherr_hina_khan) on

ड्रेसिंग सेन्सबद्दल ती म्हणाली की, ‘मी सतत आठ वर्षे घागरा चोली, सलवार सूट आणि साडी परिधान केले आहे, त्यानंतर मला इतर गोष्टी दाखविण्याची संधी मिळाली नाही. मला आतून हवे होते की मला सलवार, सूट, साडी, घागरा घालायचा नाही आणि बिग बॉस मिळाल्यानंतर हे सर्व स्वप्न पूर्ण झाले.’डॅमेज्ड 2′ या वेब मालिकेबद्दल बोलताना ती म्हणाली की, मी प्रथम वेब सीरिजमध्ये काम केले. यामध्ये माझे पात्र नशेत होते आणि यासाठी मला धूम्रपान करावे लागले जे मला वैयक्तिक आयुष्यात आवडत नाही.’

View this post on Instagram

Meri apne AAP ki favorite Hun 😘😘😘😘😘😘😘@realhinakhan . .. @nehhapendse …. #manikarnika #team_kangana_ranaut #bepannaah #bepannah @realhinakhan #colors @nehhapendse 😍😘😘😘😘😘#biggboss12 @realitygyan #biggboss12 😍😍😍😍😍😍😍😍🤗😍😍@realhinakhan #hinakhan @ektaravikapoor #kasutizindagiki2 😎😎😎 @srishtyrode24 @nehapendse.official 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍@jalotaanup @karanvirbohra COMMENT FAST 😅😅😅😅😘🤗🤗🤗…. .I. @kritivermaofficial #biggboss12……. @ms.dipika @nehadhupia .🤷🤷👈👈👈👈👈👈🙈🙈🙈 @realhinakhan .#anushkasharma @realhinakhan @shilpa_shinde_official .#anushkasharma @viratwedsanushka #viratanushka #bollywoodactress #realhinakhan ohh look #realhinakhan #hinakhan #bb11 #BB11 #bigboss #bigboss11 #teamhinakhan #teamhina #kasautizindagiki #kasutizindagiki2 #biggbossseason11 #biggboss11housemate #biasedsalman #unfairsalmanwithprihina #unfairbiggboss #boycottbiggboss @sabyasachee20 @hina.world @realhinakhan @hinaxslays @colorstv @stay_strong_hinakhan @starplus @celebrityface @biggboss_khabri @sherr_hina_khan_

A post shared by Hina Khan (@sherr_hina_khan) on

 

फेसबुक पेज लाईक करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like