‘या’ अभिनेत्रीने केले तिसरे लग्न !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ सीरियल मधील सुहानाचा रोल साकारणारी पूजा घईने तिसरे लग्न केले आहे. तिने आपल्या लग्नाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या पती आणि भाऊसोबत दिसत आहे.

पूजाने बिजनेसमॅन नौशीरसोबत लग्न केले आहे. ते खूप दिवस एकमेकांना डेट करत होते. पूजाने लग्नाचा फोटो शेअर करुन लिहले की, ‘मजबूतीचे माझे हे दोन स्तंभ, सगळे एका फ्रेममध्ये, माझी आई, माझी भाऊ, माझी दीदी आणि माझा Nowshoo’. नौशीरसोबत पूजाने तिसरे लग्न केले आहे. याआधी पूजाने नीरज रावल याच्यासोबत लग्न केले होते. पूजा आणि नीरज यांना एक मुलगा आहे. त्यांच्यामध्ये काही मतभेद झाल्यामुळे त्यांचे नाते खूप काळ टिकू शकले नाही आणि ते २००७ मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले.

नीरजसोबत नाते तुटल्यानंतर पूजाने दोन वर्ष विकास कालांतरीला डेट केले. हे पण नाते खूप काळ टिकू शकले नाही. त्याच्यासोबत ही पूजा लग्न करणार होती पण लग्न होऊ शकले नाही. त्यामुळे ब्रेकअप करणे त्यांना योग्य वाटले.

रिपोर्टच्या माहितीनूसार, २०१० मध्ये मुलाने सांगितल्यावर पूजा आणि नीरजने (एक्स पती) यांनी पुन्हा लग्न केले. यांनतर ही यांचे बॉन्डिंग ठिक नव्हते मग पुन्हा ते वेगळे झाले. आता फायनली तिने नौशीरसोबत लग्न केले आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

 

 

You might also like